Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकदत्तजयंती पर्यंत 21 दिवस बोला फक्त हे 3 शब्द.. करनी, बाधा.. आजारपण...

दत्तजयंती पर्यंत 21 दिवस बोला फक्त हे 3 शब्द.. करनी, बाधा.. आजारपण दूर होईल.. चमत्कार ताबडतोब दिसेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यावर्षी म्हणजे वर्ष 2022 मध्ये दत्त जयंती ही सात डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्र वर सायंकाळी श्री दत्तात्रय यांचा जन्म झाला आणि म्हणूनच त्यादिवशी श्री दत्तात्रय जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो.

मित्रांनो दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत हजर पटीने अधिक कार्यरत असते. जे लोक दत्त भगवान यांची मनोभावे उपासना करत असतात तसंच त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करतात त्या व्यक्तीच्या जीवनातील तमाम समस्या काही दिवसातच नाहीशा होतात. सोबतच मित्रांना तुमच्या मनात जर एखादी इच्छा आहे किंवा एखादा संकल्प मनात धरून जर तुम्ही दत्त जयंतीच्या आधी 21 दिवस एक उपाय केला तर तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या त्या सर्व पूर्ण होणारच.

तर आपल्याला काय करायचं आहे की दत्त जयंतीच्या आधी 21 दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर पासून एक मंत्र दररोज सकाळी उठल्याबरोबर आपल्याला बोलायचं आहे मित्रांनो 17 नोव्हेंबर ते सात डिसेंबर म्हणजे दत्त जयंती पर्यंत सलग 21 दिवस हा मंत्र आपण दररोज सकाळी उठल्याबरोबर बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनात जी इच्छा आहे, जो संकल्प आपण केलेला आहे तो बोलून दाखवायचा आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण दत्त महाराजांकडे मनोमन प्रार्थना करायची आहे.

हा उपाय करताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर काही हरकत नाही. पुढे तुम्ही कंटिन्यू हा उपाय करू शकता परंतु. जर 21 दिवस असं तुम्हाला हा उपाय करणे शक्य झालं तर अतिउत्तम. मित्रांना आपल्याला करायचं काय आहे की दररोज सकाळी उठल्याबरोबर आपण स्वच्छ स्नान करायच आहे. शक्यतो सूर्योदयाच्या आधी स्नान करायचा आहे. घरातील रोजचे देवपूजा करायचे आहे आणि हे देवपूजा झाल्यानंतर त्याच ठिकाणी आसन टाकून आपल्याला 108 वेळा दररोज हा एक मंत्र बोलायचा आहे. मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रय नमः

मित्रांनो दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र आपल्याला सलग 21 दिवस बोलायचं आहे. म्हणजे दत्त जयंती येईपर्यंत आपण दररोज हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील ची इच्छा आहे ती दत्त महाराजां समोर बोलून दाखवायचे आहे. विशेष करून तुमच्या घरावर जर कोणी करणे बाधा तंत्र मंत्र विद्या केलेली आहे, वाईट शक्तींच्या प्रभाव घरात आहे किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीस नजर दोष झालेला आहे तर हा उपाय अवश्य करा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा दिसून येईल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular