Sunday, April 21, 2024
Homeवास्तूशास्त्रतुळशीजवळ जाऊन मनातच बोला 'हे' दोन शब्द.. तंगी मिटेल माता लक्ष्मी घरात...

तुळशीजवळ जाऊन मनातच बोला ‘हे’ दोन शब्द.. तंगी मिटेल माता लक्ष्मी घरात प्रवेश करतील.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपल्यातील अनेक लोक दिवस-रात्र कष्ट करत असतात, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी यासाठी अनेक प्रकारचे व्रत आणि उपाय आपल्या घरात करत असतात.

वास्तु शास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय आपण आज पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरातील गरिबी नष्ट होऊन आपल्याकडे पैसा कशाला जाईल आणि त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्ती निरोगी राहतील. हा उपाय करत असताना आपल्याला कोणत्याही आर्थिक खर्च होणार नाही आणि हा उपाय आपण घरच्या घरी करू शकतो.

आपल्यातील बऱ्याच जणांना रात्री झोपल्यानंतर अनेक स्वप्ने पडत असतात अनेकांना त्यांच्या भविष्याबद्दल तर काहीजणांना भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात. काहीवेळा आपण आपल्या स्वप्नांमध्ये देवी-देवता नाही पहात असतो.

मित्रांनो खरंच तर असं म्हणतात की स्वप्ने ही चार प्रकारची असतात, पहिले म्हणजे जे काही आपण दिवसभर पाहतो आणि विचार करत असतो तेच आपल्याला स्वप्नांच्या रूपांमध्ये झोपेत दिसतात. दुसरे स्वप्न म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना किंवा भूतकाळात आपण ज्या ठिकाणी गेलो होतो ती घटना आपल्याला स्वप्नाच्या स्वरूपात दिसते.

तिसऱ्या स्वप्न म्हणजे भविष्यकाळात घडणाऱ्या घटना आणि भविष्यात घडणाऱ्या काही घटना आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात. आणि चौथी स्वप्न म्हणजे त्याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नसतो ही भूतकाळ आणि भविष्यकाळातील काही बाबी एकत्र येऊन आपल्याला स्वप्ने पडत असतात, तर अशाप्रकारे आपण विविध प्रकारची स्वप्ने पाहत असतो. आपल्याला जर एखादे चांगले स्वप्न पडले किंवा स्वप्नामध्ये जर आपल्याला भगवंताचे दर्शन झाले तर ते आपण सर्वप्रथम आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगत असतो.

पण मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपल्याला जर एखादे चांगले स्वप्न पडले आणि ते जर आपण इतरत्र कोणालाही न सांगता तुळशीला सांगावे आणि त्यानंतर भगवंतांना सांगावे. एखादे चांगले स्वप्न जर आपल्याला पडले तर त्या त्याचा असा अर्थ होतो की आपल्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होणार आहे त्याचप्रमाणे एखादी चांगली घटना घडणार आहे आणि त्यामुळे जर आपल्याला चांगले स्वप्न पडल्यानंतर लगेच आपण ते तुळशी मातेला आणि त्यानंतर भगवंतांना सांगितले तर त्या स्वप्नाची पावर वाढते आणि ती चांगली घटना आपल्या आयुष्यात 100% घडतेच.

सर हे स्वप्न आपण तुळशी मातेला पाणी भगवंतांना न सांगता इतर कोणत्याही व्यक्तीला सांगितले तर त्याची पावर कमी होते आणि ते स्वप्न स्वप्नच राहतं, म्हणून जर एखादी व्यक्ती आपल्या कितीही जवळची असेल तरी त्या व्यक्तीला न सांगता आपल्याला चांगले स्वप्न पडले तर ते लगेच तुळशीला आणि त्यानंतर भगवंतांना सांगावे. आणि या उलट आपल्याला जर एखादे वाईट स्वप्न पडले तर ते तुळशीला न सांगता तुमच्या जवळच्या कोणत्याही एका व्यक्तीला सांगावे त्यामुळे त्याची पावर कमी होत असते आणि अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता कमी होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular