Wednesday, June 12, 2024
Homeलाइफस्टाइलतुमचे हे एक र'हस्य कदापि सांगू नका कुणाला, अन्यथा जीवनात भोगाव्या लागतील...

तुमचे हे एक र’हस्य कदापि सांगू नका कुणाला, अन्यथा जीवनात भोगाव्या लागतील भयंकर यातना.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा प्रामुख्याने अभ्यास केला गेलेला आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र,समुद्र शास्त्र, चाणक्य शास्त्र या सर्वांचा अभ्यास करून अनेक तज्ञ मंडळी, संत मंडळी यांनी मानवाचे जीवन कशाप्रकारे समृद्ध व्हावे याबद्दल देखील सांगितलेले आहे.

ज्योतिष शास्त्रांमध्ये ग्रह तारे यांचा अभ्यास सांगितला गेलेला आहे. वास्तुशास्त्रांमध्ये घराची आखणी बांधणी कशाप्रकारे उत्तम असावी याबद्दल सांगण्यात आलेले आहे. समुद्र शास्त्रामध्ये मानवाच्या अंगावर असणाऱ्या विविध खुणा त्याचबरोबर चाणक्य शास्त्रामध्ये गुरु चाणक्य यांनी विविध रणनीती यांच्याबद्दल टिप्पणी केलेली आहे.

मनुष्याचे जीवन कशाप्रकारे समृद्ध होऊ शकते याबद्दल देखील या अनेक शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली गेलेली आहे परंतु जर मनुष्याने हिंदू धर्मातील वेगवेगळे धर्मग्रंथ अध्यात्म यांचा अभ्यास केला तर स्वतःचे जिवंत समृद्ध करू शकतो. आजच्या लेखांमध्ये आपण अशी एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या माहितीचा उपयोग जर मनुष्याने व्यवस्थित रित्या केले तर त्याच्या जीवनात येणाऱ्या अडी अडचणी कमी होतील.

मानवी जीवनामध्ये अनेक अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे त्याला भविष्यात अडी अडचण दुर्बलता यांना सामोरे जावे लागु शकते परंतु मानवी जीवनामध्ये अशी नेमकी कोणती समस्या आहे, जी तिला नेहमी मागे खेचत असते. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका देखील येत असतात. अनेकांना असे वाटते की पैशामुळे मनुष्य मागे जातो किंवा त्याला असलेले एखादी सवय त्याच्या जीवनामध्ये असलेली धनसंपत्ती किंवा मनुष्याला असलेला अहंकार या गोष्टी त्याला प्रगतीपासून रोखतात.

असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अत्यंत महत्त्वाची चूक करत आहात, असे अजिबात नसते. आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की, जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेम जास्त प्रमाणामध्ये निर्माण झाले तर तो मोहमायेच्या विश्वामध्ये अडकून जातो आणि स्वतःचा विचार न करता भविष्याचा म्हणजेच दुसऱ्यांचा विचार करत असतो परंतु असे अजिबात नाही. मनुष्याच्या जीवनाचा मार्ग खडतर बनवणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असलेले रहस्य.

हो, मानवी जीवनाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रहस्य.जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप सारे यश, श्रेय प्राप्त करत असाल आणि अशावेळी जर तुम्ही त्यामागील रहस्य एखाद्या व्यक्तीला सांगितल्यास तुमच्या जीवनाचा विनाशकाल नक्कीच होऊ शकतो. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये शक्तिशाली प्रबळ आणि भक्कम राहायचे असेल तर चुकून सुद्धा आपले र’हस्य इतरांना सांगू नये.

आपल्या आजूबाजूला असे अनेक व्यक्ती असतात जे आपल्याशी गोड बोलून आपले र’हस्य जाणून घेतात. प्रत्येक जण तुमच्याविषयी सकारात्मक विचार करतोच असेच नाही. तुमची होत असलेली प्रगती, तुमच्या यशाचा आलेख पाहून अनेकांच्या मनामध्ये वेदना होत असतात अशावेळी ती व्यक्ती तुमच्या यशामागे नेमकी काय कारण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही तुमच्या यशाचे कारण त्या व्यक्तीला सांगितल्यास त्याच दिवसापासून व त्याच क्षणापासून तुमचा नकारात्मक काळ सुरू होऊ शकतो.

आपल्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक व यशाच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलायचे असेल तर आपल्या जीवनाचे र’हस्य मित्र किंवा शत्रू यांना कदापि सांगू नये. जर एखादी वेळ आल्यास हेच मित्र आपले शत्रू देखील होऊ शकतात. आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे अनेक उदाहरण सांगण्यात आलेले आहेत. या उदाहरणाच्या मदतीने देखील आपण अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो, जसे की रामायणामध्ये विभीशनला रावणाबद्दलच्या अनेक घटना माहिती होत्या आणि म्हणूनच रावणाचा व*ध नेमका कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो याची कल्पना विभीषण ने श्री राम यांना दिले होते.

हेच कारण रावणाच्या मृ*त्यूसाठी महत्त्वपूर्ण ठरले होते. प्रत्यक्ष जीवनामध्ये आपला बळी कोणी घेऊ नये म्हणून आपल्या जीवनामधील जी काही महत्त्वाची र’हस्य आहेत ती आपल्यापर्यंत सीमित ठेवायला हवी, त्याबद्दल कुठेच वाचता करू नये अन्यथा भविष्यात अनेक संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते म्हणूनच श्रीकृष्ण मनुष्याला नेहमी सांगतात की, मनुष्याने आपली प्रगती नेहमी करायला हवी.

जीवनामध्ये नेहमी सत्कर्म करायला हवे परंतु प्रत्येक कार्य करत असताना त्यामागील असलेला हेतू व त्याची पद्धत ही इतरांना सांगू नये अन्यथा जगातील लोक तुम्हाला जगू देणार नाहीत. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातील छोटे-मोठे र’हस्य आपल्या जवळच्या व्यक्तींना अजिबात सांगू नका. भले तुमचे आई-वडील जरी तुम्हाला एखाद्या गोष्टी मागील र’हस्य विचारत असतील तरी त्यांना सुद्धा आपल्या जीवनाचा मूलमंत्र कदापि सांगू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular