Thursday, June 13, 2024
Homeआध्यात्मिकतुमची चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी देतात हे संकेत..

तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी देतात हे संकेत..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कुणासाठी वाईट. कधी कधी आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बंधन नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते..

आणि मित्रांनो तुम्हीही कितीतरी युवकांना श्रीमंतीकडून गरीबीकडे येताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो वेळ पुढे कोणाचे काही चालत नाही. काय परिस्थिती होती यांची आणि आज कशी वेळ आली यांच्यावर अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचे जीवन बालपण तरुणपण व म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच आहेत.

मित्रांनो जी व्यक्ती बालपण खूप कष्टात गेले त्यांचे बालपण मजेत जाते तर त्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेले असेल ज्या वस्तूकडे बघितले ते वस्तू लगेच मिळाली असेल त्यांचा उतार काळही चांगलाच जातो याला काही अपवादही असतात पण ते क्वचितच. मित्रांनो आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो.

त्यांचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते. प्रत्येकाला कधी सुख तर दुःख पचवावे लागते. प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत असते. ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळतात जर तुम्ही लक्ष दिले तर या इशारे समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणू शकता.

मित्रांनो या संकेतांमुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे दुःखाचा नाश होणार आहे कधी कधी आपण सकाळी उठलं की आपल्याला खूप छान वाटते आपल्याला खूप आनंदी असल्यासारखे वाटते.

आपले तोंड आरशात पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक व एक प्रकारचे लाली पसरलेली दिसते.मित्रांनो या गोष्टीचे संकेत आहेत की तुमचे चांगली वेळ आता सुरू होणार आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल. काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत परंतु पशुपक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात.

त्याचबरोबर मित्रांनो जर एखाद्या स्त्रीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ते चांगल्या वेळेचे निशाणी आहे आणि जर एखादा माकडाने अचानक आंबा खाऊन त्याचे कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होत आहे असा याचा अर्थ होतो आणि मित्रांनो घरात बरकत येते.

असे समजा की भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे. आता तुम्हाला धनप्राप्ती होईल. हा या गोष्टीचा इशारा आहे की आता तुमचे सर्वात चांगले तुला जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. तर समजून जा की तुमच्या चांगल्या वेळीचे सुरुवात झाली आहे.

मित्रांनो सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात एखाद्या लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले तर हेसुद्धा भगवांता द्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे.

त्याचबरोबर जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे. तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होईल. आपल्याला सफलता मिळेल.

हे आहे चांगली वेळ येण्याचे संकेत मित्रांनो जर तुमच्या बरोबर नाही असे काही होत असेल तर तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचे चिंता करण्याचे काहीही कारण नाही. कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत इशारे देत आहेत की तुमच्या आता चांगलेच होईल. ज्यांच्या मागे स्वतः भगवंत आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो ?

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular