Friday, June 14, 2024
Homeवास्तूशास्त्रतुमच्या घरात हे 5 पक्षी यायला लागलेत तर समजून जा तुम्ही भिकारी...

तुमच्या घरात हे 5 पक्षी यायला लागलेत तर समजून जा तुम्ही भिकारी होणार.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, हे असे पाच पक्षी आहेत जर ते आपल्या घरात आलेत तर समजून जावं आपण दरिद्री होणार आहात. हेच नाही तर घरातील ग**र्भवती स्त्री वर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. हे पाच पक्षी घरात येणे खुपच अ’शुभ मानले जाते. घरात अडीअडचणी व वादविवाद निर्माण होतात.

तसे तर कोणी याला अंधश्रद्धा म्हणतील. परंतु प्राचीन काळापासून परंपरेनुसार आपण हे मानत आले आहोत व आजही आपण ते मानतो. वटवाघुळ- मित्रांनो जर वटवागळ्याने घराच्या एका कोपऱ्यात घरटे केले.

व तिथेच ते राहू लागले. तर समजुन जा आपला वाईट काळ आला आहे. ज्या घरात वटवाघुळ येते तिथे आजारपण मृ**त्यू आणि संकटे येतच राहतात. असे मानले जाते की घरात वटवाघुळ येण्याने घरात वादविवाद वाढतात.

व संसार मोडतात. तसेच भाऊ बंधकीत वाटण्या होतात. त्या घरात नेहमी अपशगून घडतच असतात. कावळा – मित्रांनो कावळ्याचे घरात घरटे बांधून राहणे अ**पशगुन मानले जाते यामुळे ही संकटे येतात. त्यासोबतच स्वप्नात कावळे येणे हे सुद्धा संकेत आहेत.

स्वप्नात कावळा काव काव करताना दिसणे, किंवा घरात येऊन बसलेला दिसणे. याचा अर्थ एखादा शो*क समाचार मिळणार आहे असा होतो. आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा मृ**त्यू होण्याचे हे संकेत आहेत.

घुबड – घरात सारखे सारखे घुबड येणे व एकाच दिशेला तोंड करून सारखे ओरडणे हे अशुभ समजले जाते. असे मानले जाते की एकदा किंवा दोनदा घरात घुबड येण्याने देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते.

घरात आनंद व सुख-समृद्धी येते. परंतु नेहमी नेहमी घुबड घरात आल्यास आपण विनाशाकडे खेचले जातो. व नेहमी संकटे व अडचणी येतात. हे पक्षी घरात येणे अशुभ मानले जातात. व काही पक्षी असे आहेत की ते घरात येणे शुभ मानले गेले आहे जसे चिमणी.

तरही चिमणी जर आपल्या घरात येऊन घरटे करून राहत असेल तर ते खूपच शुभ समजले जाते. असे मानले जाते की त्या घरात साक्षात देवी लक्ष्मींचा निवास असतो. त्या घरात कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटे येत नाहीत.

नेहमी आनंदी व प्रसन्न वातावरण राहते. त्याचप्रमाणे कबूतरही सारखे घरात येत असेल तर ते ही खूप शुभ असते. ते आनंद घेऊनच घरात येते. त्या बरोबर काहितरी शुभसमाचार कळवते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular