Saturday, July 13, 2024
Homeवास्तूशास्त्रतुम्ही सुद्धा स्वयंपाक घरात चप्पल घालून वावरतात का.? मग हे वाचाच..

तुम्ही सुद्धा स्वयंपाक घरात चप्पल घालून वावरतात का.? मग हे वाचाच..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आजकालच्या मुलींचे सर्वच बाबतीत नखरे असतात अगदी ड्रेसवर त्यांना जरासा सुद्धा रिंकल नको किंवा डाग नको त्यांचे त’ळपाय खराब होऊ नयेत म्हणून किंवा त’ळपाय गारठून जाऊ नये म्हणून त्या घरामध्ये सर्रास चप्पल वापरत असतात आणि हेच चित्र आपल्याला आता चोहीकडे दिसायला लागले आहे वास्तुनियम किंवा आध्यात्मिक धारणा आता कुणालाही नको आहेत व ही आधूनिकताच आता आपल्या अडचणी वाढवू लागलीय

ज्या ठिकाणी साक्षात देवी अन्नपूर्णा देवी निवास करतात जेथे आपण भगवंताचा प्रसाद बनवत असतो अशा जागेवर देखील चप्पल घालून जाणं कितपत योग्य आहे घरातील वापराची चप्पल वेगळी बाहेरच्या वापराची चप्पल वेगळी आता अशा निरनिराळ्या प्रकारच्या चप्पला निघाल्या आहेत

परंतु चप्पल बाहेरची असो किंवा घरातील पण चप्पल ती चप्पलच असते मग ती कितीही सुंदर रत्न जडीत चप्पल का असेना तरीही ती पायातच घातली जाते आपण ती डोक्यावर मिरवत नाही रुपया दोन रूपयाचं कुंकू कपाळावरच लावलं जातं म्हणजे ज्या वस्तूचे स्थान जेथे आहे तेथे ती वस्तू शोभून दिसते

मग चप्पल ला घरामध्ये जागा कशी काय असू शकते चप्पल कोणतीही असो तिची जागा घराबाहेरच घरात चप्पल शोभातच नाही घर म्हणजे मंदिर आहे मग आपल्या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम देखील आपलेच आहे ना आपण स्वतःच जर का आपल्या घराचे पावित्र्य नष्ट करू लागलो तर देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा नाराज होणारच ना

म्हणून स्वयंपाक घरात चप्पल वापरत असाल तर यापुढे आपली सवय बदलून टाका अन्यथा वास्तुदेवता कुलदेवता माता लक्ष्मी व अन्नपूर्णा देवतेचा रोष ओढावून घ्याल असे म्हणतात पायातील चप्पल जर वेळोवेळी तुटत असेल कितीही वेळा दुरुस्त केले तरीही तुटतच असेल मग कंबरेखाली नेसली जाणारी व’स्त्रे जसे पॅ’न्ट धो’तर ले’डीज क’पडे वेळीवेळी जर फाटत असतील तर समजावे की शनी देवाची कुदृष्टी पडलेली आहे परंतु आजकाल तर सर्रास फॅशनच्या नावाखाली स्वतःहून गुडघ्यावर मां’ड्यावर फा’टलेले कपडे घातले जातात

अशी माणसं स्वतःहून आपल्यामागे शनीदेवांची कुदृष्टी हे लावून घेतात पूर्वीच्या काळ्या रंगाचे कपडे तर ते शिवून घातले जात होते परंतु आजकाल नवीन कपडे फा’टलेलेच घेतले जातात व फॅशन म्हणून मिरवले जातात काय करावे असे मागासलेल्या विचारणीला तेच समजत नाही आणि ज्यावेळी आपण एखाद्या मंदिरात जातो या त्यावेळी जर आपली चप्पल तेथून कोणी उचलून नेली म्हणजेच चो’रुन नेली तर समजून जावे की शनी देवांची कुदृष्टी आता आपल्यावरून निघून गेलेली आहे शनिदेवांच्या फेऱ्यातून आता तुमची सुटका झालीय

म्हणून मंदिरात नेहमी जात राहावे म्हणजे अशा पद्धतीने आपले जे पण काही दोष असतील ते आपोआपच नाहीसे होत राहतात तसेच ज्यावेळी आपल्या पायातील चप्पल घरात प्रवेश करते त्याचवेळी त्या चप्पलांबरोबर रोग दोष आजारपण त्रास दारिद्र्य हे सर्व प्रवेश करतात आणि एकदा की यांनी घरात प्रवेश केला तर सुख वैभव संपन्नता आनंद देवी लक्ष्मी देवी अन्नपूर्णा हे देखील घरातून बाहेर पडतात.

मग आता तुम्हीच विचार करा तुम्हाला काय हवं आहे मान्य आपण थंडी लागू नये पायांना त्रास होऊ नये यासाठी घरात चप्पल वापर असतो परंतु चप्पल घरात आली सोबत रोग आणि आजारपण आणते मग घरात चप्पल घालून स्वतःहून आजारपण व रोगांना आमंत्रण कशासाठी द्यायचे त्यापेक्षा घरात गालिचा अंथरा आणि गालीचाचा वापर करा कारण चप्पल ही चप्पलच असते ती पायातच घालावी लागते ती कधीही डोक्यावर घेऊन मिरवता येत नसते

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular