Friday, June 21, 2024
Homeआध्यात्मिकतू देवाला मानत नाहीस ना.? मग ही पोस्ट सुद्धा वाचू नकोस.. नास्तिक...

तू देवाला मानत नाहीस ना.? मग ही पोस्ट सुद्धा वाचू नकोस.. नास्तिक लोकांनी दूरच रहा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये मंत्रांचे विशेष महत्त्व आहे. मंत्राच्या माध्यमातून विविध कठीण कामेही सहजपणे केले जाऊ शकतात. आपल्या ऋषीमुनींनी दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रत्येक कामापूर्वी एक विशेष मंत्र म्हणण्याचे विधान बनवले आहे, परंतु बदलत्या काळासोबत आपण या परंपरेपासून दूर होत जात आहोत. या जगामध्ये सर्वच माणसांची काहीना काहीतरी इच्छा, आकांक्षा असते. त्याला आपण जीवनात यशस्वी होऊन, खूप प्रगती करावी, तसेच आपल्याकडे गाडी, बंगला अशा सर्व प्रकारच्या सुख-सुविधा असल्या पाहिजेत असं वाटतं. आपल्याकडे भरपूर पैसा असावा आणि यासाठी प्रत्येकजण कष्ट सुद्धा करत असतो तसेच भरपूर काम करतो.

याशिवाय अनेकजण अहोरात्र मेहनत करत असतात. तरीसुद्धा हे लोक यशस्वी होत नाहीत. मित्रांनो याउलट असे काही जण असतात, ज्यांना अगदी थोडक्या कामांमध्ये किंवा थोडसं कष्ट केले की, भरपूर पैसा मिळतो, मात्र काही लोकांना अपार मेहनत करून सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही ते यशस्वी होत नाहीत. त्यांचं कोणतंही काम यशस्वी होत नाही. मित्रांनो याउलट असे काही जण असतात, ज्यांना अगदी थोडक्या कामांमध्ये किंवा थोडसं कष्ट केले की, भरपूर पैसा मिळतो, मात्र काही लोकांना अपार मेहनत करून सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही ते यशस्वी होत नाहीत.

त्यांचं कोणतंही काम यशस्वी होत नाही. यासाठी तुम्ही जर सकाळी फक्त दोन मिनिटे हा उपाय केल्यास, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यास मदत होईल. तसेच हा उपाय सलग 108 दिवस करायचा आहे. याशिवाय हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा ठेवून हा उपाय करणे आवश्यक असते. हा उपाय करण्यासाठी, आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर इतर कोणतीही वस्तू न पाहता आपल्या हातांचे दर्शन घ्यायचे आहे आणि एक अत्यंत प्रभावी मंत्र म्हणायचा आहे.

आपण जसे रोजच्या पूजेमध्ये देवासमोर हात जोडतो, त्या प्रकारे हात जोडून ते उघडायचे आहेत आणि एकमेकांना जोडायचे आणि आपल्या डोळ्यासमोर आपला हात धरायचा आहे, हे दर्शन घेत असताना एक मंत्र म्हणायचा आहे की, जो सिद्ध मंत्र आहे. या मंत्राचा उपयोग करून, अनेक लोकांनी सिद्धी प्राप्त केले आहेत, तसेच अनेकांना याचा खूप मोठा लाभ झाला आहे. त्यांच्या जीवनामध्ये सुखी प्राप्त होऊन, खूप सारी धनदौलत आणि पैसा मिळण्याचे मार्ग तयार झाले आहेत.

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।

मित्रांनो हा मंत्र उच्चरताना यातील पहिले तीन शब्द, कराग्रे वसते लक्ष्मी, त्यावेळी आपण आपल्या हाताच्या सर्वात वरच्या बाजूला, महालक्ष्मीचा वास आहे, अशी कल्पना करून,पहायचे आहे. याशिवाय “करमध्ये सरस्वती” असं म्हणताना, आपण हाताचा मध्यभागी माता सरस्वती वास करत आहे, अशा प्रकारची कल्पना करून त्याचे दर्शन घ्यावे. तसेच करमूले तु गोविन्दः हे तीन शब्द म्हणताना..

भगवान श्रीकृष्ण तेथे असल्याप्रमाणे त्या तळहाताचे दर्शन करावे. “प्रभाते कर दर्शनम्” असं उच्चार करत आपण संपूर्ण हाताचे दर्शन करावे. त्यानंतर हात आपल्या चेहऱ्यावरून एक वेळा फिरवायचा आहे. मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. मित्रांनो त्यामुळे तुमच्या मध्ये सकारात्मक ऊर्जेचा इतका मोठा प्रवाह निर्माण होईल की तुमचे सर्व प्रकारची कामे पूर्ण होण्यास मदत होईल.

टिप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular