Thursday, April 11, 2024
Homeआध्यात्मिकवा'सनेवर मात करण्यासाठी भगवंताच्या नामस्मरणा शिवाय दुसरा कोणताही उपाय नाही.. श्री स्वामी...

वा’सनेवर मात करण्यासाठी भगवंताच्या नामस्मरणा शिवाय दुसरा कोणताही उपाय नाही.. श्री स्वामी समर्थ.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, एखादा व्यक्ती तो कितीही शिकला विद्वान पंडित देखील झाला तरी त्या स्वतःला अनुभव आल्याशिवाय तो इतरांना ज्ञान देऊ शकत नाही. अशाने त्याचे ज्ञान सार्थकी लागत नाही. ज्या व्यक्तीला पोथी वाचन किंवा ऐकून जीवनी वैराग्य आले. त्यालाच पोथी कळली असे म्हटले जाते. खरा मनुष्य तोच जो पोथीत वाचलेले किंवा ऐकलेले आचार-विचार आपल्या जीवनामध्ये आणतो.

जो व्यक्ती देवाला शरण जातो तोच खरा मनुष्य असतो. देवाला शरण जाणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. अ ज्ञा नी व्यक्तींना अ’भिमान नसतो परंतु ज्ञा न आणि व्यक्तींना खूप अभिमान असतो. अ ज्ञा न व्यक्तीला जर आपण सांगितले देवाची भक्ती कर तर तो नि सं कोच पणे भक्ती मार्गाला लागतो. त्याचप्रमाणे कोणतेही भक्ती करत असताना मनात कोणत्याही प्रकारची वा स ना ठेवू नये.

भगवंताच्या भक्तीत तल्लीन होणे. भगवंताचे होऊन जाणे हे माझे मुख्य काम आहे असे मनाशी पक्के करा. आपण भगवंताचे कसे होऊ यावर सारखा रात्रंदिवस विचार करावा. जर एखाद्या व्यक्तीला याची खात्री झाली की, मी दुसरा कोणाचाच नाही तर, त्याला भगवंताचे होता येते. आपले मन हे वा स ने च्या ब ळी जाऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे धावते आणि ठो कर खाऊन परत मागे येत.

ज्याप्रमाणे आपल्याला एखादा आजार झाला असेल तर डॉक्टर आपले र क्त काढून घेऊन कोणता आजार झाला आहे. याचा शोध घेतात. त्याचप्रमाणे आपण आपले चित्त कुठे गुंतले आहे. याचा शोध घ्यावा. आपले मन कुठे गुंतले आहे. याचा शोध घेऊन त्यावर उपचार करावा. वा स ना हा ही एक रो’गच आहे. जी गोष्ट आपल्याला माहित नाही त्या गोष्टीविषयी विचार करून त्याची वा’सना बाळगणे हा वेडेपणाच आहे.

म्हणून भगवंताच्या नामस्मरणाने आणि भक्तीने वा स ने वर जिंकता येते. मग आपल्याला वाईट कर्तेपणा आपोआप निघून जाईल. ज्याप्रमाणे पीठ चाळून आपण त्याचा चो’था बाजूला काढतो. अगदी त्याच प्रमाणे आपण आपल्या डोक्यातील इतर वा स ना बाजूला काढली तर, उरलेली वा’सना ही भगवंताची असते.

अशाप्रकारे आपल्या मनामध्ये कोणतीही वा स ना ठेवू नये. जर आपण वा स ना ठेवल्यास त्याचे फळ आपल्याला कधीही मिळत नाही. वा स ना विरहित देवाची भक्ती करा. स्वामींची भक्ती करा. स्वामी आपल्याला कशातही कमी पडू देत नाहीत. आपल्या पाठीशी ते सदैव राहतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular