Thursday, December 7, 2023
Homeवास्तूउपायVastu Rules For Keeping Wallet खिशातील फाटलेलं पाकीट चुकून सुद्धा फेकायचं नाही.....

Vastu Rules For Keeping Wallet खिशातील फाटलेलं पाकीट चुकून सुद्धा फेकायचं नाही.. हे उपाय करा आणि व्हा मालामाल..

Vastu Rules For Keeping Wallet खिशातील फाटलेलं पाकीट चुकून सुद्धा फेकायचं नाही.. हे उपाय करा आणि व्हा मालामाल..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. (Vastu Rules For Keeping Wallet) फाटलेली पर्स फेकायची नसल्यास काय करावे आपली पर्स अनेकांना प्रिय असते. ती फाटल्यानंतरही वापरायची असल्यास काही उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत.
आपली पर्स किंवा आपलं पाकीट अनेकांना प्रिय असतं. काहींना त्यांचं पाकीट अत्यंत शुभ ठरलेलं असतं. काहींच्या त्या पाकीटासोबत काही आठवणी असतात. मात्र कालातराने हेच पाकीट जुनं होत जातं आणि ते फाटतं.

आता इतक्या भावना जुळलेलं ते पाकीट काहींना फेकणं अत्यंत जीवावर येतं. (Vastu Rules For Keeping Wallet) मात्र फाटलेलं पाकीट तुम्हाला दरिद्री करतं हे माहिती असल्याने काही जण संकटात सापडतात अशात नवं पाकीट खरेदी करून जुनं घरात ठेवायचं असल्यास वास्तुमध्ये काही उपाय सागण्यात आले आहेत. ते उपाय केल्यास तुमच्यावर लक्ष्मीमाता प्रसन्न राहील.

चला तर मग आता हे उपाय कोणते आहेत ते पाहूयात…

हे सुद्धा पहा : Adhikmaas Rashibadal अधिक मास या 8 राशींसाठी सुवर्ण काळाची सुरुवात.. धनलाभ अमाप यश आणि प्रगतीचा काळ..

जर तुम्हाला तुमचं जुनं पाकीट ठेवायची इच्छा असेल, तर ते पाकीट नीट शिवून घ्या आणि ते पाकीट वापरा. मात्र फाटलेलं पाकीट कधीही वापरू नये.

जर तुम्हाला तुमच्या जुन्या पाकीटाची खूप गोडी असेल आणि तुम्हाला ते फेकून द्यायचं नसेल, तर जुन्या पर्सच्या सर्व वस्तू नवीन पर्समध्ये ठेवा. (Vastu Rules For Keeping Wallet) मग तुमच्या जुन्या पर्समध्ये लाल कपड्यात गुंडाळलेले एक रुपयाचे नाणे ठेवा. असे करणे वास्तूमध्ये शुभ मानले जाते. यामुळे धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जुनं पाकीट तुमच्यासाठी भाग्यवान आहे, तर ते अजिबात फेकू नका आणि पाकीट कधीही रिकामं ठेवू नका. वास्तुनूसार पर्समध्ये आपट्याचे पान ठेवल्यास आर्थिक समस्या दूर राहतात..

जुन्या पर्समध्ये लाल कपड्यात तांदळाचे दाणे ठेवा, काही दिवस ते तसेच ठेवा. नंतर ते तांदुळाचे दाणे तुमच्या नवीन पर्समध्ये ठेवा. (Vastu Rules For Keeping Wallet) घरामध्ये वास्तूनुसार असे केल्याने जुन्या पर्समधील सकारात्मक ऊर्जा नवीन पर्समध्ये प्रवेश करते आणि पैसा मिळण्याची शक्यता निर्माण होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular