Sunday, May 19, 2024
Homeवास्तूउपायवास्तुशास्त्राचे हे खास नियम पाळा.. जीवन सुखी समृद्ध होईल.!!

वास्तुशास्त्राचे हे खास नियम पाळा.. जीवन सुखी समृद्ध होईल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला फार महत्व आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेली असेल तर, जीवनातील सर्व सुख उपभोगण्यासाठी आपल्याला जीवनात पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणूनच आज आपण या लेखातून आपण वास्तुशास्त्राचे काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. की जे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. त्यामुळे आपल्या जीवनात आपण सुखी व समृद्ध होऊ.

उत्तर दिशेला हलके रंग द्यावे. त्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य आणि लक्ष्मीचे आगमन होते. आणि घरामध्ये सुख-समृद्धी वाढते. व कर्जापासून मुक्ती होण्यास मदत होते. कोणतेही शुभ कामासाठी काळ्यी रंगाचा वापर करू नये. जसे पर्स, चप्पल, कपडे. अशा कोणत्याही वस्तूंच रंग हा शुभ कार्यामध्ये काळा असू नये. घराच्या दरवाजावर कोणतेही स्टिकर लावू नये. स्टिकर लावण्यापेक्षा रांगोळी किंवा देवी लक्ष्मीची पावले काढावेत अत्यंत शुभ मानले जातात. लाल रंगाचा दिवा लावू नये. दाराच्या बाहेर पाय पुसणे हिरव्या रंगाचे असावे.

नवीन घर विकत घेताना, उत्तर किंवा पूर्व दिशेला भरपूर खिडक्या असणे खूप महत्त्वाचे आहे .त्यामुळे कायमस्वरूपी घरामध्ये सुख-समृद्धी राहते. घरामध्ये धनवृद्धी साठी घराच्या उत्तरेला किंवा ईशान्येला फिश पॉट किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे. फिशपॉट घराच्या आग्नेय, दक्षिण नेऋत्य किंवा पश्चिम दिशेला मध्ये ठेवू नये. घराची सुखसमृद्धी आणि आरोग्यदायी जीवनासाठी फिश पॉट हा लहान आकाराचा ठेवावा. खूपच मोठा किंवा भव्य उंचीचा ठेवू नये .

घराच्या सुख-समृद्धीसाठी फिश पॉट मध्ये आठ सोनेरी फिश व एक काळी फिश ठेवावी . भिंती मध्ये कप्पा करून किंवा खोचून ठेवू नये. जमिनीला समांतर असावा. घराच्या सुख-समृद्धीसाठी आर्थिक उन्नती होण्यासाठी वाटर फॉल घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला लावावा. उत्तर व ईशान्य दिशेने मध्ये फुलांच्या कुंड्या कोणतेही आर्टिफिशियल झाड लावू नये. ब्रह्मस्थळामध्ये म्हणजे घराच्या सेंटर मध्ये भरपूर मोकळी जागा ठेवावी.

घराच्या सेंटर मध्ये फ्रीज, कपाट, कॉलम, भिंत अशा कोणत्याही प्रकारची गोष्ट येऊ देऊ नये. त्याच बरोबर या सेंटरला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे अपयश येण्याची शक्यता असते. यामुळे प्रमुख स्थळांमध्ये कोणताही वास्तुदोष येऊ देऊ नये. किचनमध्ये ब्रह्मस्थळ मध्ये घराचा सेंटर आल्यास त्यावर ते डायनिंग टेबल तेथे येऊ देऊ नये. यामुळे घरात अडथळा निर्माण होतो.

बंगला, इंडस्ट्रियल, दुकान, मेडिकल, हॉस्पिटल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधताना किंवा वास्तूचे ब्रह्मस्थळ नेहमी मोकळे सोडावे व त्या प मध्यभागी म्हणजे ब्रह्म त्यामध्ये विहीर, खड्डा, पाण्याची टाकी येऊ देऊ नये. नवीन घर विकत घेताना सेंटर होईल हे घराच्या बाहेर जात असेल किंवा टॉयलेट मध्ये असेल तर ते घर विकत घेऊ नये. दोन प्लॉट जवळजवळ असतील आणि ते एकत्र करायचे असतील तर, ते एकत्र करत असताना वास्तुशास्त्राच्या नियमानुसार एकत्र करावे.

नाहीतर त्याचे दोष त्या घराच्या मालकाला लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्याला अनेक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. जिना हा नेहमी गोल नसावा. चौकोनी आकाराचा आणि पायरी चढताना उजवीकडे जाणारा असावा. वास्तुशास्त्रानुसार घर असणे क करून घेणे म्हणजे आपल्या कुटुंबियांना भक्कम सुरक्षा कवच प्रदान करण्याचा आहे.

त्यामुळे योग्य वास्तू तज्ञाकडून नीट करून घेणे महत्त्वाचे आहे. कोणतेही शुभ काम करताना काळ्या रंगाचा वापर कमी करावा. उदाहरणार्थ कपडे, चप्पल. घरामध्ये तुटलेली फर्निचर किंवा इतर तुटक्या फुटक्या वस्तू अशा वस्तू घरामध्ये असते तर, त्यामध्ये बदल करून घ्यावा. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. बेड शक्यतो लाकडी सागवानी असावा. लोखंडी असेल तर त्याला लाकडी गट्टू बसून घ्यावे. त्यामुळे आजूबाजूच्या वाता

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular