Monday, July 15, 2024
Homeराशी भविष्यVenus Retrograde Shukravakri : शुक्र प्रतिगामी.. या राशीचे लोक बनतील श्रीमंत.. तिजोरीवर...

Venus Retrograde Shukravakri : शुक्र प्रतिगामी.. या राशीचे लोक बनतील श्रीमंत.. तिजोरीवर असणार 7 ऑगस्टपर्यंत माता लक्ष्मींची कृपा..

Venus Retrograde Shukravakri : शुक्र प्रतिगामी.. या राशीचे लोक बनतील श्रीमंत.. तिजोरीवर असणार 7 ऑगस्टपर्यंत माता लक्ष्मींची कृपा..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. (Venus Retrograde Shukravakri) येणाऱ्या 7 जुलैला शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखरेला शुक्र वक्री स्थिती येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षाव होणार आहे.

Venus Retrograde : भौतिक सुख सुविधांचा कारक शुक्र ग्रह जुलै महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. 7 जुलैला शुक्र (Shukra Gochar) सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य हा सिंह राशीच्या स्वामी आहे, त्यामुळे शुक्र गोचरमुळे (Shukra Rashi Parivartan) काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सावधान राहावं लागणार आहे.

दुसरीकडे याच महिन्याच्या 22 जुलैला शुक्र प्रतिगामी (Venus Retrograde Shukra Vakri) होणार आहे. शुक्र कर्क राशीत त्याच्या प्रतिगामी अवस्थेत प्रवेश करेल याचा सकारात्मक परिणाम 7 ऑगस्टपर्यंत दिसून येणार आहे . याचा परिणाम खास करुन तीन राशींवर दिसून येणार आहे. या तीन राशींच्या आयुष्यात (Astrology News) धन आणि प्रगतीचे योग सुरु होणार आहे.

शुक्र गोचरामुळे ‘या’ राशींवर होणार प्रचंड धनवर्षाव..

वृषभ रास – (Taurus) या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर लाभदायक ठरणार आहे. या लोकांना धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात कामाचं कौतुक होणार असून तुमचं प्रमोशनचे संकेत आहेत. या काळात तुम्ही महागडी वस्तू खरेदी कराल. व्यवसायीकांसाठी हा काळ फायदेशीर असणार आहे.

सिंह रास – (Leo) शुक्र गोचर या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात यांना नशिबाची साथ मिळणार आहे. (Venus Retrograde Shukravakri) समाजात मान सन्मान वाढणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. विवाह इच्छु लोकांना लग्नाची मागणी येणार आहे.

तूळ रास – (Libra) शुक्र गोचरमुळे या राशीच्या लोकांचे नशीब फडफडणार आहे. करिअर आणि व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. या दिवसात तुमच्यावर धनवर्षाव होणार आहे. आर्थिक लाभासोबत नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. (Venus Retrograde Shukravakri) पैसे कमविण्याचे अनेक मार्ग तुम्हाला गवसणार आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे.

कुंभ रास – (Aquarius) शुक्र गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तुमच्या स्वभाव आणि बोलण्याच्या जोरावर तुम्ही सहज कोणाचं मनं जिंकू शकणार आहात. तुमच्या तिजोरीवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. शिवाय उत्पन्नवाढीचे नवीन मार्ग मिळणार आहेत. परदेशवारीचे योग आहेत.

हे सुद्धा वाचा : Ketu Vakri केतु वक्री या 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षाव बनतील गर्भ श्रीमंत.!!

शुक्र वक्रीमुळे ‘या’ राशी होणार मालामाल..

मेष रास – (Aries) शुक्र वक्री ही मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. (Venus Retrograde Shukravakri) तुमच्या आयुष्यात विलास वाढणार आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करणार आहात. वाहन किंवा घरातील वस्तू खरेदी करु शकता. व्यावसायिकांना हा काळ लाभदायक असणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होईल. जोडीदारासोबत आनंदी क्षण घालविणार आहात.

मिथुन रास – (Gemini) शुक्र वक्री या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. धनलाभासोबत प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. अचानक आर्थिक फायदा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाच्या सुखासाठी महत्त्वाचा निर्णय घ्याल. (Venus Retrograde Shukravakri) व्यावसायिकांनी उधार दिलेले पैस परत मिळणार आहेत.

तूळ रास – (Libra) शुक्र वक्री ही तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. करिअरमध्ये चागंले बदल घडणार आहेत. मनासारखं प्रमोशन आणि पगारावाढ होणार आहे. धनलाभामुळे बँक बॅलेन्स वाढणार आहे. लव्ह लाइफमध्ये आनंद असणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular