Venus Transit Chandra Gochar At Once 7 ऑगस्ट त्रिग्रही योग, गजकेसरी योग आणि चांडाळ योग.. या राशींचं चमकणार नशिब..
(Venus Transit Chandra Gochar At Once) 7 ऑगस्ट हा ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी शुक्र ग्रह कर्क (Venus Transit) प्रवेश करणार आहे. त्यासोबत चंद्र गोचर होणार आहे. यादिवशी दोन अशुभ आणि एक शुभ योग जुळून आला आहे.
(Venus Transit Chandra Gochar At Once) वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रह सर्वात संथ गतीने आपली रास बदलतो. तर चंद्र हा सर्वात जलद गतीने आपलं स्थान बदलतो. शनिदेव अडीच वर्ष एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानी जातो. तर चंद्र सव्वा दोन दिवसांमध्ये आपली स्थिती बदलतो. चंद्र गोचर ऑगस्ट महिन्यात 14 आपली स्थिती बदलणार आहे.
चंद्र 7 ऑगस्टला मीन राशीतून मेष राशीत गोचर करणार आहे. तर याच दिवशी शुक्र ग्रह कर्क प्रवेश करणार आहे. वैदिक पंचांगानुसार 7 ऑगस्टला चंद्र दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मेष राशीत गोचर करणार आहे. मेष राशीत पूर्वीच राहु आणि गुरुचं संयोग झाला आहे.
त्यामुळे मेष राशीत गुरु, राहु आणि चंद्राच्या भेटीने त्रिग्रही योग आणि ग्रहण योग तयार होतो आहे. त्यासोबत गजकेसरी योग आणि गुरु राहुच्या युतीमुळे चांडाळ योग असणार आहे. पुढे 9 ऑगस्टला (Venus Transit Chandra Gochar At Once) चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी गोचर करणार आहे. त्यावेळी गजकेसरी आणि ग्रहण योग संपणार आहे. पण सव्वा दोन दिवस तीन राशीच्या जातकांसाठी लाभदायक असणार आहे.
या 3 राशींना होणार भरपूर धनलाभ..
मेष रास – (Aries) मेष राशीमध्ये शुभ योग जुळून येतो आहे. या राशीत गजकेसरी योगामुळे या लोकांना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या लोकांना नशिबाची साथ काय असते त्याची अनुभूती मिळणार आहे. (Venus Transit Chandra Gochar At Once) कामाच्या ठिकाणी दिलासादायक वातावरणामुळे तुम्ही आनंदी असाल. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे.
मकर रास – (Capricorn) मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत गजकेसरी योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना कामाचा ठिकाणी फायदा होणार आहे. कायदेशीर प्रकरण त्यांचा बाजूने लागणार आहे. वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. (Venus Transit Chandra Gochar At Once) तुमच्या शब्दाला मान मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कामंही सहज मार्गी लागणार आहे.
कर्क रास – (Cancer )कर्क राशीच्या कुंडलीत शुभ अशुभ योग असणार आहे. गजकेसरी योग या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या योगामुळे व्यक्तिमत्त्वात वेगळीच चमक मिळणार आहे. (Venus Transit Chandra Gochar At Once) नोकरदार वर्गासाठी हा फलदायी असणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ नफा देणारा असणार आहे. अचानक यांना धनलाभ होणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!