Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिक'वत्स द्वादशी' किंवा वसुबारस आज आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू.. गोमाता...

‘वत्स द्वादशी’ किंवा वसुबारस आज आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू.. गोमाता सर्व इच्छा पूर्ण करतील.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो वसुबारस च्या दिवशी आंघोळ करताना आपल्याला पाण्यामध्ये टाकायची एक आहे वस्तू. त्या वस्तूंमुळे तुमचे भाग्य अगदी उजळून जाणार आहे. जीवनामध्ये अनेक शुभ घटना घडणार आहेत. काही दिवसांनी दिवाळी येणार आहे. दिवाळी ही उत्सवाची प्रमुख मानली जाते. या दिवसांमध्ये वेगवेगळे दिवस महत्त्वाचे साजरे केले जातात. दिवाळीची सुरुवात वसुबारस नाही केली जाते. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला एक वेगळेच महत्त्व आहे. या दिवसाच्या महत्त्वाने आपण आपल्या सण अगदी आनंदाने साजरा करू शकतो. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला त्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या लेखांमध्ये सांगितलेल्या उपायाने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करू शकता. हा उपाय केल्याने तुमचे भाग्यदेखील चमकणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फारसा खर्च देखील न येता तुम्ही सर्व इच्छा पूर्ण करू शकणार आहात, चला तर मग जाणून घेऊया वसुबारसच्या दिवशी आपल्याला नेमका काय उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत.

दिवाळीच्या दिवसांमध्ये माता महालक्ष्मीची मोठ्या प्रमाणावर पूजा आराधना केली जाते. प्रत्येक भक्त माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील करत असतात. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस या दिवसाने ओळखला जातो. या दिवशी गोमातेची पूजा देखील केली जाते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.

गाईच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य असते, असे म्हटले जाते आणि म्हणूनच या 33 कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत लाभदायक मानला जातो. वसुबारच्या दिवशी आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी उठायचे आहे आणि स्नान करायचे आहे. स्नान करत असताना आपल्याला एक उपाय करायचा आहे.

स्थान करताना उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुर्भाग्य दूर होणार आहे. तुम्हाला कोणत्याही गंभीर आजार असेल तर तो पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप सारे चांगले क्षण निर्माण होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक शांतता देखील लाभणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. हा उपाय करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे कच्चा गाईचे दूध टाकायचे आहे, असे केल्याने तुम्हाला लवकरच मनःशांती लाभणार आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular