Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यWeekly Horoscope Monday To Sunday या राशींसाठी सुख समृद्धीचा योग.. या राशींच्या...

Weekly Horoscope Monday To Sunday या राशींसाठी सुख समृद्धीचा योग.. या राशींच्या जीवनात धनलाभ..

Weekly Horoscope Monday To Sunday या राशींसाठी सुख समृद्धीचा योग.. या राशींच्या जीवनात धनलाभ..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. (Weekly Horoscope Monday To Sunday) सूर्य आज मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर ग्रहांचा राजकुमार बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. अशात दोन ग्रहांची युती होणार आहे. यातून बुधादित्य योग तयार होतो आहे. त्यात आज चंद्र आणि गुरुची युती होणार असून त्यामुळे गजकेसरी योग जुळून आला आहे.

मेष रास – या राशीच्या लोकांना आठवड्याच्या मध्यंतरी कामात यश प्राप्त होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. (Weekly Horoscope Monday To Sunday) प्रेम प्रकरणात तुम्ही व्यस्त असाल. आठवड्याच्या शेवटी मानसिक तणावाचा सामना करावा लागेल.

वृषभ रास – आर्थिकदृष्ट्या हा आठवडा या राशीसाठी चढ उताराचा असणार आहे. खर्च अधिक होणार आहे. या आठवड्यात आर्थिकबाबत कौटुंबिक सहकार्य लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहणार आहात. कामानिमित्त बाहेर गावी जावं लागणार आहे.

मिथुन रास – या राशीसाठी सुख समृद्धीचे संयोग जुळून आले आहे. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा लकी ठरणार आहे. आर्थिकदृष्टी तुम्हाला लाभच लाभ होणार आहे. आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. (Weekly Horoscope Monday To Sunday) लव्ह लाइफ थोडी तणावग्रस्त असणार आहे.

कर्क रास – आर्थिकदृष्ट्या हा आठवडा या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. अचानक कुठूतरी तुम्हाल धनलाभ होणार आहे. कुटुंबात काही वादावादी होण्याची शक्यता आहे. सांमज्यसाने व्यवहार करा. या आठवड्यात प्रेम संबंध मजबूत होतील. आठवड्याच्या शेवटी मनं अस्वस्थ राहील.

सिंह रास – या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीची ठरणार आहे. तुमचं बँक बलेन्स चांगल्या स्थितीत येणार आहे. करिअरच्या दृष्टीकोनातून तुम्हाला बाहेरगावी जावं लागणार आहे. (Weekly Horoscope Monday To Sunday) या आठवड्याच आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील वस्तूंची या आठवड्यात तुम्ही खरेदी करणार आहेत.

हे सुद्धा पहा : Moon Transit In Kumbh Rashi वृषभ रास.. समाजात मान सन्मानात होणार वाढ.. चारही बाजूंनी पैसाच पैसा येणार..

कन्या रास – या राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या धनलाभाचा आहे. अनेक मार्गाने तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. आरोग्याच्या समस्याही या आठवड्यात मार्गी लागणार आहेत. लव्ह लाइफबद्दल सकारात्मक घडामोड घडणार आहे. कामानिमित्त बाहेर गावी जावं लागणार आहे.

तूळ रास – या राशीच्या लोकांना सुख समृद्धीचे शुभ योगायोग जुळून आला आहे. आर्थिक लाभासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे. प्रेम जीवनातही शुभ योग जुळून आला आहे. कामाच्या ठिकाणी व्यस्त असणार आहात. (Weekly Horoscope Monday To Sunday) कोणत्यातरी बातमीने मन अस्वस्थ राहणार आहे.

वृश्चिक रास – या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या आर्थिकदृष्ट्या प्रगतीची असणार आहे. सुख समृद्धीचे शुभ संयोग जुळून आला आहे. प्रेम जीवनातही आनंद वाढणार आहे. आरोग्याच्या थोड्या समस्या उद्ध्भवणार आहे. करिअरमध्ये यश संपादन करणार आहात.

धनु रास – या राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढणार होणार आहे. घरात किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचे योग आहेत. बँक बलेन्स वाढणार आहे. (Weekly Horoscope Monday To Sunday) आरोग्याकडे लक्ष द्या. प्रेम जीवनात हा आठवडा परस्पर संबंध मजूबत करणारा ठरणार आहे.

मकर रास – हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी आनंददायी असणार आहे. प्रेम जीवनात आनंदच आनंद असणार आहे. कार्यक्षेत्रात थोड्या अडचणी वाढणार आहेत. कोर्टकचेरीचे प्रकरण मागे लागू शकतं. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा कठीण असणार आहे. आठवड्याच्या शेवटी मनं उदास राहील.

कुंभ रास – या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे. या आठवड्यात आरोग्यात सुधारणा होईल. कामानिमित्त बाहेरगावी जाणं तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. प्रेम जीवनात मनं अस्वस्थ राहणार आहे. (Weekly Horoscope Monday To Sunday) हा आठवडा खर्च ठरणार आहे.

मीन रास – हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी प्रगतीची ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होमार आहे. प्रेम जीवनात नातं मजबूत करणार हा आठवडा ठरणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे.

या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणतीही उपाय योजना करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा तसा सल्ला अवश्य घ्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular