Tuesday, June 11, 2024
Homeआरोग्यसे'क्स केल्यानंतर बहुतांश पुरुषांना लगेचच झोप का येते.? काय खरोखर हे शारिरीक...

से’क्स केल्यानंतर बहुतांश पुरुषांना लगेचच झोप का येते.? काय खरोखर हे शारिरीक कमजोरीचे लक्षण आहे.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! पुरुषांच्या या वागण्यामुळे अनेकदा महिलांना वाटू लागते की, त्याला (जोडीदार) आपल्या रिलेशनशिपमध्ये आता फारसे स्वारस्य राहिले नाही. पण, से ‘क्सनंतर पुरुषांच्या ढाराडूर झोपण्याच्यामागे एक बायोलॉजिकल कारण आहे. म्हणूनच जाऊन घ्या हे बायोलॉजिकल कारण ज्यामुळे से’क्स केल्यावर पुरुषांना लागते गाढ झोप. नुकताच से’ क्स अनुभवलेल्या अनेक मंडळींना याची प्रचिती आली असेनच की, से’क्स केल्यानंतर महिला अधिक उत्साहीत होतात तर, पुरुष पेंगूळल्या सारखे होऊन लगेचच झोपेच्या आधीन होऊन जातात. काही जोडप्यांमध्ये या कारणावरुन अनेकदा वादही झालेले आहेत. कोणत्याही महिला जोडीदाराला से’क्स केल्यानंतर आपल्या जोडीदारासोबत गप्पा मारायला, प्रेमाने त्याच्या मिठीत शिरण्यात, प्रणयानंतरचा हलका फुलका प्र ‘णय करण्यात अधिक आनंद मिळत असतो. तर, दुसऱ्या बाजूला पुरुषांना मात्र से’क्स करुन झाले रे झाले की, लगेच ढाराडूर झोपायला आवडते.

पुरुषांच्या या वागण्यामुळे अनेकदा महिलांना वाटू लागते की, त्याला आपल्या रिलेशनशिपमध्ये आता फारसे स्वारस्य राहिले नाही. कदाचित त्याचं प्रेम आता कमी झाल्याचं देखील काही महिलांना वाटू लागतं. परंतु, से’क्सनंतर पुरुषांच्या अशा ढाराडूर झोपण्याच्यामागे एक बायोलॉजिकल कारण आहे. म्हणूनच आज आपण हे बायोलॉजिकल कारण जाणून घेऊयात.. ज्यामुळे से’क्स केल्यावर पुरुषांना लगेचच गाढ झोप का लागते.?

लैं’गिक विषयात संशोधन करणाऱ्या अभ्यासकांच्या अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे की, से ‘क्शुअल इंटरकोर्स नंतर पुरुषांमध्ये थकव्याची भावना निर्माण होते. त्यांचा श्वासोच्छ्वासही वाढलेला असतो. त्यामुळे त्यांना झोप येऊ लागते. तसेच, इजैक्युलेशन दरम्यान, पुरुषांच्या शरीरात विविध प्रकारचे हॉर्मोन आणि केमिकल्स तया होतात ज्यामुळे पुरुषांना झोप येऊ लागते.

इं’टरकोर्स दरम्यान, परुष क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे त्यांना लैं ‘गिक समाधान मिळाल्याची भावना होते. ही भावना निर्माण होत असतानाच शरीरात एक विशिष्ट प्रकारचा हॉर्मोन तयार होतो. या हॉर्मोनला प्रोलॅक्टीन असे म्हणतात. प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन शरीरात निर्माण झाल्याने झोप येऊ लागते.

से ‘क्स आणि क्लायमॅक्स दरम्यान निर्माण झालेला तणाव आणि श्रम यांमुळे शरीरात उर्जा निर्माण करणारे हॉर्मोन ग्लायकोजन या संप्रेरकाची शरीरातील मात्रा कमी होत जाते. त्यामुळेही से ‘क्स केल्यानंर परुषांना झोप येऊ लागते. आणखी एक महत्त्वाचे कारम म्हणजे परुषांच्या शरीरातील स्नायू महिलांपेक्षा तुलनेत अधिक असतात. त्यामुळे से ‘क्स केल्यानंतर महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक थकतात, असे अभ्यासक सांगतात.

से’क्स दरम्यान शरीरात निर्माण होणारा लव हॉर्मोन ऑक्सिटोसिन हेही शरीराला रिलॅक्स करण्यास मदत करते. त्यामुळेही स ‘मागमाची अनुभूती घेतल्यानंतर परुषांना विशिष्ट प्रकारचे समाधान मिळते त्यामुळे देखील पुरुषांना झोप येऊ लागते. महत्त्वाचे म्हणजे सं ‘भोग करत असताना महिला जोडीदाराच्या तुलनेत पुरुष अधीक श्रम करतात. त्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती खर्च होते आणि त्यांना झोप येते. ज्यामुळे ते आफ्टरप्लेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.

टीप – वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे घेण्यात आली असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेयर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular