Monday, July 15, 2024
Homeलाइफस्टाइलयेणाऱ्या पुढील काळात स्त्रिया शरीर सुखासाठी हे सर्व करतील.. मृ'त्यूपूर्वी रावणाने स्त्रियांबद्दल...

येणाऱ्या पुढील काळात स्त्रिया शरीर सुखासाठी हे सर्व करतील.. मृ’त्यूपूर्वी रावणाने स्त्रियांबद्दल सांगितलेले सत्य.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपण सर्वांनी रामायण वाचले आहे, रावणाबद्दल आपल्याला माहिती आहे. रावण एक महान योद्धा तसेच पराक्रमी योद्धा होता. अनेक विद्यांचा जाणकार असण्याबरोबरच त्याला शास्त्रांचेही ज्ञान होते. पण त्याच्या स्वतःच्या अहंकाराने रावणाचा नाश केला. रावणाला त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि सामर्थ्याचा खूप अभिमान होता. त्यामुळे रावणाचा अहंकारामुळे विनाश झाला.

रावणाने माता सीतेचे हरण केले आणि माता सीता त्याच्या विनाशाचे कारण बनली. रावणाने एका स्त्रीचे आयुष्य हिरावून सर्वात मोठे पाप केले. आज या लेखात आपण रावणाने दिलेल्या काही महत्त्वाच्या शिकवणीबद्दल आपण बोलत आहोत. या काही गोष्टी रावणाने त्याच्या मृ’त्यूपूर्वी सांगितल्या होत्या.

रावणाने स्त्रियांबद्दल सांगितलेली पहिली गोष्ट, रावणाने महिलांबद्दल सांगितले की, कोणताही पुरुष महिलांवर सहजासहजी विश्वास ठेवू शकणार नाही. महिला त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, वा सनेसाठी, पैशासाठी कुणालाही फसवू शकतात.

रावणाने महिलांसाठी आणखी एक गोष्ट सांगितली, महिलांजवळ कुठेही कोणतेही रहस्य चुकूनही सांगू नये, कारण महिला कधीच काहीही लपवू शकत नाहीत. त्यामुळे कोणत्याही महिलेशी गुप्तपणे बोलण्यापूर्वी तुमची गुपित जाहीर करण्यापूर्वी शंभर वेळेस विचार करा.

रावणाने स्त्रियांबद्दल सांगितलेली तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना कशाचीच खात्री नसते. ते त्यांच्या दिलेल्या वचनापासून पलटून जातात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या विनाशाचे सर्वात मोठे कारण महिलाच असतात. म्हणूनच महिलांवर विचार करूनच मगच विश्वास ठेवावा.

समस्त स्त्री वर्गासाठी असा विचार करणे व्यर्थ आणि चुकीचे आहे. संपूर्ण स्त्री जातीबद्दल असा चुकीचा विचार मनात येणे चुकीचे आहे कारण असे वर स्पष्ट केलेले गुण अनेकदा पुरुषांमध्येही आढळतात.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular