Monday, December 11, 2023
Homeलाइफस्टाइलसे' क्सच्या दरम्यान महिलांच्या मनामध्ये काय कोणतं विचारचक्र सुरु असतं.?

से’ क्सच्या दरम्यान महिलांच्या मनामध्ये काय कोणतं विचारचक्र सुरु असतं.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. कोणत्याही दोन व्यक्ती जेव्हा परस्पर सहमतीनं शा रीरिक रुपानं एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मनात असणाऱ्या भावना नेमक्या कुठं धावतात हे त्याच व्यक्ती जाणतात. सं’ भोग किंवा से’ क्स कडे परमोच्च आनंद म्हणूनही पाहिलं जातं. अनेकदा से’ क्स दरम्यान काही विचारही डोक्यात सुरु असतात.

अर्थात याला अपवादही असू शकतात. पण, तुम्हाला माहितीये का से’ क्स दरम्यान महिलांच्या मनात येणारे विचार अतिशय वेगळे असतात. इतके की, पुरुषही या मिळालेल्या उत्तराने हादरतील. 

कारण महिला से’क्स च्या वेळी पुरुषांबद्दल विचार करत नसतात असं एका निरीक्षणातून उघड झालं आहे. मग महिला नेमक्या कोणत्या विचारात असतात? 

कपड्यांचे विचार – पुरुषांना हे अगदीच न’गण्य वाटेल. पण, महिला कितीही उत्तेजित झालेल्या असल्या तरीही त्या यावेळी त्यांच्या कपड्यांच्या बाबत विचार करत असतात. यातही अं’ तर्वस्त्रांचा विचार जास्त, कारण त्यांना त्यातही सुंदर आणि सु’डौल दिसायचं असतं. 

त्यांच्या अनुषंगानं पुरुषांचं लक्ष वेधण्यासाठी क्यांना ही बाब महत्त्वाची वाटते. 

इं’टिमेट पार्ट – हायजीन किंवा गु’प्तांगांची स्वच्छता हा मुद्दाही महिलांसाठी महत्त्वाचा असतो. संसर्गाची चिंता किंवा आणखी काही प्रश्न यावेळी महिलांना सतावतात. अंघोळ न करता कोणत्याही पुरुषानं महिलांशी सं’ बंध ठेवल्यास आपल्याला STD अर्थात से’ क्सुअली ट्रा’न्समिटेड डि’जिस तर होणार नाहीत, हा प्रश्नही महिलांच्या मनात घर करत असतो. 

त्यांच्या शरीराचा गंध किंवा दु’ र्गंधी – गंध हा आणखी महत्त्वाचा विचार. अचानकच जोडीदारानं जवळीक साधण्यास सुरुवात केली असता महिला यावेळी लगेचच आपल्या तोंडातून किंवा शरीरातून दु’ र्गंधी तर येत नाही, हा प्रश्न स्वत:लाच विचारतात. शरीराला येणारा सुगंध से’क्स मध्ये तितकाच महत्त्वाचा भाग ठरतो. 

से’ क्स झाल्या नंतर काय.? महिला ऑ’रगॅजमच्या नजीक पोहोचत असतानाच आता यापुढे काय असा प्रश्नही त्यांच्या मनात येतो. जोडीदारासोबत पहिल्यांदात श’ रीरसं’ बंध ठेवत असताना हा प्रश्न महिलांना कायम सतावत असतो. किंबहुना सं बंधानंतर कसं व्यक्त व्हावं हे सुद्धा अनेकजणींना कळत नाही.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular