नमस्कार मित्रांनो.. आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.!! मित्रांनो आपण सर्व जण स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो. पण काही जण सेवा करताना मनात इतर वेवेगळे भाव ठेऊन सेवा करत असतात. म्हणजेच श्री स्वामी सर्मथ यांची सेवा करताना इतरत्र आपले ध्यान असणे आणि आपण स्वामी सेवा करत होतो असे दाखवणे या असा चुकीच्या सवयी मळे स्वामींचा आपल्या आशीर्वाद मिळत नाही.
तर मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांच्या नामजप बद्दलची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आणि ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. तर मित्रांनो आपण स्वामी समर्थांचा नामजप कशा पद्धतीने करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नामजप करत असताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत याबद्दलची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की आम्ही स्वामींची सेवा आणि त्याचबरोबर स्वामींचा नाम जप करायला कशा पद्धतीने सुरुवात करू तर मित्रांनो तुम्ही स्वामींची आधी सेवा करत असाल किंवा तुम्हाला स्वामींचा नाम जप करण्याची थोडी जरी सवय असेल तर तुम्ही डायरेक्ट स्वामी समर्थांच्या नामजप करायला सुरुवात करू शकतात.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींची सेवा करण्याची किंवा स्वामींचा नाम जप करायचे सवय नसेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही डायरेक्ट स्वामींच्या नामाचा जप 108 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा करू शकत नाही कारण यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो म्हणजेच तुमचे डोके दुखू शकते आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये ही वारंवार अनेक विचार येऊ शकतात.
आणि त्यानंतर मित्रांनो आज आपण स्वामींची आणि स्वामींच्या बद्दलची काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण स्वामींचे भक्त आहोत असे कोणाला सारखे सागत बसू नय. आपण केलेली स्वामींची सेवा याचा प्रचार करत राहूनय. स्वामी बदल चुकीची माहिती कोणाला सांगू नये. आणि आपल्यापसून स्वामींना फक्त हवे असते ते म्हणजे मना पासून केलेली श्रद्धा, मानपुसन केलेली आराधना या गोष्टी स्वामींना हव्या असतात.
कुठल्याही श्रद्धेची त्याना देखावा आवडत नाही. आपण स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याच्या आवडत्या काही गोष्टी केल्या पाहिजे. त्या कोणत्या आहेत हे जाऊन घेऊ आणि कशा करायच्या ते पाहून घेऊ. मित्रांनो स्वामींचा नंबर करताना सर्वात पहिली मित्रांनो आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा न ठेवता फक्त स्वामींची आराधना करणे, श्री स्वामी सामर्थ या नवाच जप करणे.
कितीही वेळ केला तरी चालेल एक माळ किंवा दोन माळ किंवा अकरा मळी केला तरी चाले हि उपासना करण्यासाठी कोणतीही अपेक्षा मनात नसणे. मनो भावाने हि सेवा करणे. या सेवेत खंड पडू देऊ नका, रोज नित्य नियमाने सेवा करत जा आणि मिंत्रानो तुम्हला माहीत असेल दत्त महाराजने रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे.
त्यामुळे दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे. फक्त दत्त महाराजांचे नव्हे तर स्वामीचे केले तरी चालते. स्वामींची इच्छा एकच असते की नामस्मरण करत जावे ते कधीही सोडून देऊनय. नंतर ची गोष्ट माणूस जोडण्याची आवड. आणि मित्रांनो जे व्यक्ती स्वामींच्या मठात जातात, केंद्रात जातात त्याना माहिती असते की माणसे कशी जोडायची.
त्यांना माहिती असते की स्वामींची सेवा केल्याने किती चागल्या गोष्टी आयुष्यात येतात हे सगण्याचे मनोबल त्याच्यात आलेले असते. आणि असे लोक लोकर माणसे जोडतात आणि मित्रांनो त्यानंतरची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानी रहा. जे काही देवाने दिले आहे त्या गोष्टीत समाधानी राहण्याची सवय करून घ्या. विनाकारण दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टीवर मनात कडू पण अनुनय. किंवा देवाने आपल्या काहीच दिले नाही असे सत्ता बोलत बसू नये.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!