Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकया तीन स्त्रियांनी चुकूनही कधी तुळस पूजन करु नये.. अन्यथा होईल अनर्थ.!!

या तीन स्त्रियांनी चुकूनही कधी तुळस पूजन करु नये.. अन्यथा होईल अनर्थ.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! हिंदु धर्म शास्त्रानुसार काही स्त्रियांनी तुळशीची अजिबात पूजा करू नये आणि असेही मानले जाते की या तीन प्रकारच्या स्त्रियांनी तुळशीच्या झाडाच्या आसपास देखील जाणे टाळावे, अन्यथा त्यांचे संपूर्ण कुटुंब संकटात सापडते. आपल्या हिंदू धर्मात तुलसी सर्वोत्तम आणि पूजनीय मानली जाते. पुराणात सांगितले आहे की, ज्या घरात तुळशीचे रोप नाही, त्या घरात दारिद्रय, दुःख आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडतो.

तुळशीचे रोप केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिकदृष्ट्या देखील अत्यंत फायदेशीर मानली जाते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळशीचे अनेक प्रकार आहेत. ज्यात श्याम तुलसी, राम तुलसी किंवा विष्णू तुळशी, वन तुळशी यांचा समावेश आहे. पण आपल्या सर्वांच्या घरात फक्त राम तुळशीचे रोपच लावले जाते. शास्त्रानुसार इतर प्रकारच्या तुळशी घरात ठेवणे अशुभ मानले जाते.

शास्त्रानुसार तुळशी विवाह देवउठनी एकादशीच्या दिवशी सर्वात शुभ मानला जातो आणि या दिवशी तुळशी घरी आणणे किंवातुळशीचे रोप लावणे सर्वात शुभमानले जाते. त्यामुळे तुमच्या घरात फक्त धन आणि संपत्तीचा वर्षाव होत नाही, तर तुमच्या घरातून सर्व प्रकारच्या वाईट शक्ती सुध्दा निघुन जातात.

परंतु तुम्हाला माहित असायला हवे की या तीन स्त्रियांनी कधीही तुलसी पूजा करू नये. असे केल्याने तो तुळशी मातेचा अपमान समजला जातो आणि जर या महिलांनी चुकूनही तुळशी पूजा केली तर तुळशी सुकू लागते आणि भयानक दुर्दैव आणि अपघात घरात घडू लागतात. तर जाणून घेऊया कोणत्या महिलांनी तुळशीची पूजा केल्याने घोर अनर्थ ओढवला जाऊ शकतो.

महिन्याच्या त्या दिवसांत म्हणजेच मासिक पाळीच्या दरम्यान अशा महिलांनी चुकुनही तुळशी जवळ जाऊ नये आणि तुळशीची पूजा करू नये किंवा तुळशीला पाणी घालू नये. अशा वेळी महिलांनी सर्व प्रकारच्या पूजाअर्चा आणि स्वयंपाक घरापासून दूर राहिले पाहिजे.

त्यांनी या परिस्थितीत अजिबात तुळशीपूजा करू नये. अशा स्थितीत, त्यांनी बनविलेले अन्न घेणेही पाप मानले जाते. त्यांच्या स्पर्शाने तुळस सुकू लागते आणि माता लक्ष्मीची अवकृपा होते. म्हणूनच मासिक पाळी आलेल्या महिलेने कधीही तुळशी पूजा करू नये.

तुळशीची पूजा विशेषतः विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. दररोज तुळशीची पूजा केल्याने स्त्रीचे कुटुंब आणि वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते आणि त्यांना आपल्या सात जन्मांची पुण्याई लाभते.

त्यांचे सौभाग्य अखंड राहते, परंतु जर तुम्ही हिंदू परंपरेनुसार विधिवत अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन लग्न केले नसतील तर त्या स्त्रिया तुळशीपुजेसाठी अपात्र ठरतात. अशा स्त्रियांनी तुळशीच्या आसपासही फिरू नये. अन्यथा तुळशी माता नाराज होऊन तुमच्यावर संकट येऊ शकतात.

त्याचबरोबर ज्या स्त्रिया चारित्र्यहीन, व्यभिचारी आहेत आणि त्यांच्या मनात कुविचार आहेत त्यांनीतर तुळशीची पूजा अजिबात करू नये. आपले अखंड सौभाग्य राहण्यासाठी तुळशीची पुजा केली जाते, परंतु ज्या स्त्रीच्या मनात परपुरूषाचे विचार असतील त्यांना का म्हणुन तुळशी माता आशीर्वाद देईल?

अशा महिलांनी तुळशीच्या या दैवी वनस्पतीपासून दूर राहावे. तुळशीवर अशा प्रकारच्या स्त्रीयांची सावली देखील पडू देऊ नये. नाहीतर तुमच्या घरादाराची बरबादी निश्चित आहे. माता तुलसी अशा स्त्रियांची पूजा कधीच स्वीकार करत नाही. अशा स्त्रिया कोणत्याच पुजेसाठी लायक नसतात.

तर मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की या तीन प्रकारच्या स्त्रिया तुळशी पुजेसाठी का अयोग्य आहेत आणि त्यामुळे आपल्याला कोणते परिणाम भोगावे लागतात. तर तुम्ही या नियमांचे काटेकोर पालन करायला हवे. जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्यावर कायम कृपा बरसेल. आपण सर्व प्रकारच्या समस्या आणि व्याधिंपासून चार हात लांबच राहू.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular