Thursday, June 13, 2024
Homeराशी भविष्यया 4 राशींसाठी सोन्याची अंगठी असते खुपचं शुभ.. बघा यात तुमची रास...

या 4 राशींसाठी सोन्याची अंगठी असते खुपचं शुभ.. बघा यात तुमची रास आहे की नाही.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींमध्ये सोन्याची अंगठी खूप फायदेशीर मानली जाते. कोणत्या आहेत या राशी चला जाणून घेऊया.ज्योतिष शास्त्रात प्रत्येक धातूचे स्वतःचे एक महत्त्व आहे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांचा एक प्रभाव पडत असतो या धातू मध्ये सोन्याचे महत्त्व काही खासच आहे. सोने धारण करण्याचे अनेक फायदे आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार तर्जनी मध्ये सोन्याचे अंगठी धारण केल्याने एकाग्रता वाढते एवढेच नाही तर राज लोकांमध्ये ही उपयुक्त आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात असंही म्हटलं जातं. मधल्या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने संतान सुखातील अडचणी सुद्धा दूर करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत ज्याच्या सोन्याच्या अंगठी घातल्याने नक्कीच फायदा होतो.

त्यामध्ये पहिली रास आहे सिंह रास. सिंह राशीतील लोकांना सोन्याची अंगठी खूप फायदेशीर आहे. सिंह राशीच्या लोकांचे नशीब उजळण्यासाठी सोनं खूप प्रभावी अर्थ वास्तविक पाहता सिंह हि अग्नीतत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी सोन्याचा धातू हा लाभदायी ठरतो.

कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना विलासी जीवन जगणे आवडते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सोनं उपयुक्त आहे या राशीचे लोक सोन्याची अंगठी चेन काही हि घालू शकतात या राशीचे पाचव्या ते सातव्या घराचे स्वामी गुरु आहेत यासाठी या राशीतील लोकांना सोन्याची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो.

तुळ रास. ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी सोना है नशीब सुधारण्याचे काम करते. या राशीच्या लोकांना विशेषता सोन्याच्या अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्रसाठी सोनं शुभ आहे.

धनु रास. धनु राशीच्या लोकांनी सोने धारण केल्याने त्यांना शुभ परिणाम मिळतात. तसे प्रत्येक अडथळ्यांवर मात केली जाते वास्तविक पाहता धनु राशीचा स्वामी ग्रूहस्पती आहे ग्रुहस्पति आणि सोन्याचा जवळचा संबंध आहे. अशा परिस्थितीत धनु राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घालणं फायदेशीर आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular