Tuesday, March 5, 2024
Homeआरोग्यया 5 वस्तु रोज पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा.. म्हातारपण जवळ...

या 5 वस्तु रोज पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा.. म्हातारपण जवळ सुद्धा येणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! बालपण, तरुणावस्था आणि वृध्दावस्था या निसर्गाच्या न बदलता येणाऱ्या अवस्था आहेत. परंतु काही वेळेला चुकीच्या आहार पध्दतीमुळे थकवा, आजार, चिडचिडेपणा, ताण इत्यादी त्रास जाणवू लागतात. निसर्गाने बहाल केलेली अवस्था निरोगी आणि आनंदान जगण्याचा जपण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु चुकीच्या जीवनशैलीमुळे तो दुरावत जातो. काही लोक म्हातारी होतच नाहीत ती नेहमी चिरतरूण राहतात. यासाठी फार खर्च किंवा प्रयत्न लागत नाहीत तर निसर्ग नियम पाळणे गरजेचे असते. रात्रीची झोप, सकाळी योग्य वेळी जाग, योग्य सकस आहार, व्यायाम ताणमुक्त जीवनशैली यामुळे तरूण राहणे सहज शक्य आहे. आपले घरगुती 5 उपाय करून तुम्ही आनंदी आयुष्य नक्कीच जगू शकता, चला बघूयात ते 5 उपाय..

1) अळसी – व्हिटामिन, मिनरल्सचा खजिना असणारी अळसी कोलेस्ट्रॉल घटवते. अळसीच्या एक चमचा बिया एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर अनुषापोटी बिया व पाणी सेवन करा.

2) बदाम – कॅल्शिअम, प्रोटीन असणारे बदाम हाडक्षमजबूत करतात. इम्युनिटी वाढवतात. रोज रात्री 4 ते 5 बदाम पाण्यात भिजत घाला, सकाळी उठल्यावर बदामाची साल काढा आणि अनुषापोटी खावा.

3) हरभरे – हरभरे घोड्यांनाही खायला दिले जातात. हरभर्यांमुळे र’क्त वाढत तसेच रक्त साफ होते. अंगदुखी दूर होते. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. रोज रात्री चमचाभर हरभरे 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर अनुषापोटी हे हरभरे सेवन करा.

4) मेथी दाणे – मेथी दाण्यांमुळे चिरतरूणपण येते. शुगर दूर होते. पोटापासून हृदयापर्यंतच्या आजारात मेथीदाणे उपयुक्त आहेत. रोज रात्री 1 चमचा मेथीदाणे 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर अनुषापोटी मेथीदाणे आणि पाणी सेवन करा.

5) मनुका – शुगर असलेल्यांनी हा उपाय करू नये. मनुक्यामुळे र’क्त वाढते, लोह वाढते. किडनी, लिव्हर साफ होते. दिवसभर एनर्जी जाणवते. र’क्त साफ असेल तर 150 रोगांपासून बचाव होतो. रोज रात्री 8 ते 10 मनुका 1 ग्लास पाण्यात भिजवा, सकाळी अनुषापोटी खाव्यात.

मित्रांनो वरील उपाय करत असताना प्रत्येक आठवड्याला एक पदार्थ करुन असा वापर करा. म्हणजे महिन्यात चार पदार्थ रिकव्हर होतात. वरील उपायांचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. तेव्हा उपाय करा. गरज असल्यास तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular