Sunday, May 19, 2024
Homeवास्तूशास्त्रया दिशेला चुकूनही ठेऊ नका खलबत्ता.. कुटुंबाची प्रगती खुंटते.!!

या दिशेला चुकूनही ठेऊ नका खलबत्ता.. कुटुंबाची प्रगती खुंटते.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. पूर्वीच्या काळी खलबत्ता किंवा पाटा वरवंटा खूप वापरला जायचा. मात्र, आजकाल विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, लोक त्यांची सर्व कामे केवळ यंत्रांच्या सहाय्यानेच करत आहेत. पण असे असूनही काही घरात खलबत्ता किंवा पाटा वरवंटा सापडतोच. अशा परिस्थितीत महिलांनी खलबत्ता कोणत्या दिशेला ठेवावा आणि खलबत्त्याशी संबंधित वास्तू शास्त्र काय आहेत हे जाणून घेतलेच पाहिजे.

आजचा आपला लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की खलबत्त्याशी संबंधित वास्तू टिप्स काय आहेत आणि खलबत्ता कोणत्या दिशेला ठेवला तर फायद्याचे ठरते. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात खलबत्याविषयीचे वास्तूशास्त्र.. साधारणपणे खलबत्त्याचे काम एखादी वस्तू ठेचून दळण्याचे आहे हे आधी लक्षात ठेवा.

अशा परिस्थितीत तो चुकूनही उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नका. तुम्ही तो पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवू शकता. परंतु चुकीच्या दिशेने ठेवल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते. जर तुम्ही लाकडी खलबत्ता वापरत असाल तर तो कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेला असावा. याला कारण असे कडुलिंबात असे अनेक गुणधर्म आढळतात जे आपल्या आरोग्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात.

अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या खलबत्त्याचा वापर केल्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि आपले शरीरही निरोगी राहते. तसेच खलबत्त्यात मीठ दळलेच गेलं पाहिजे आणि जर तुम्ही मीठ बारीक करण्यासाठी खलबत्ता वापरत असाल, तर खलबत्ता एकदा तरी मिठाच्या पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने घरात सकारात्मकता येते.

एक पॉझिटिव्ह ऊर्जा तर येतेच पण नकारात्मक असलेली ऊर्जाही दूर होते. तुटलेला किंवा फुटलेला खलबत्ता कधीही घरात ठेवू नका. यामुळे देखील घरामध्ये नकारात्मकता येते. खलबत्ता कधीही घाण किंवा वापर झाल्यानंतर तसाच ठेवू नये. तुमचं काम झाल्यानंतर मग खलबत्ता धुऊनच ठेवावा. तसेच कधीही आडवा करून ठेवू नका.

खलबत्ता नेहमी उभाच ठेवावा आणि दोन्हीही एकत्रच ठेवावे. खलबत्ता हा त्याच्या जोडीसह आहे याची खात्री करुनच तो ठेवावा. या दोघांना कधीही वेगळे करता किंवा ठेवता कामा नये.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular