Friday, April 12, 2024
Homeइतिहासया एका शापामुळे कुत्री करतात सर्वांसमोर संबंध.. कुणी दिला होता हा शाप...

या एका शापामुळे कुत्री करतात सर्वांसमोर संबंध.. कुणी दिला होता हा शाप जाणून घ्या.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे प्रत्येक मानवी जीवनात, पशु पक्षांमध्ये संबंध हा एक वेगळाच अनुभव असतो. आपण परिसरात पाहतो की कुत्रे हे मोकळ्या वातावरणात संबंध ठेवतात. यामागचे कारण आपणाला माहित नाही आणि आपण या मागचे कारण कधी जाणून घेतलेले नाही. या मागचे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुत्रे मोकळ्या जागेतच प्रेम संबंध का ठेवतात? चला जाणून घेऊया या मागची कहानी.

मित्रांनो तुम्ही महाभारतामधील कहानी ऐकलीच असेल. द्रौपदी ही पाच पांडवांची बायको होती. पाच पांडवांनी म्हणजेच पाच भावांनी एका द्रौपदीशी लग्न केले होते व त्यांनी ठरवले होते द्रौपदीशी एकेक जण आपले जीवन व्यतीत करेल.

जेव्हा द्रौपदी एका पाडवाबरोबर होली संबंध वेळ व्यतीत करत असेल त्यावेळेस दुसर्‍या पांडवांनी त्या खोलीत प्रवेश करायचा नाही. असे सांगितले होते. तेव्हापासूनच सुरू झाली कुत्र्याला शाप देण्याची प्रथा. जेव्हा एक पांडव द्रौपदी सोबत असेल तेव्हा तो पांडव आपल्या पादुका खोलीच्या बाहेर काढत असे. जेणेकरून दुसऱ्या भावाला समजेल की, आपला भाऊ द्रौपदीच्या खोलीत आहे व तो त्या खोलीमध्ये प्रवेश करणार नाही.

एके दिवशी अर्जुन द्रौपदीच्या खोलीत गेला आणि त्याने आपल्या पादुका बाहेर काढलेल्या होत्या. जेव्हा अर्जुन आणि द्रौपदी संबंधात विलीन होते. त्याच वेळेस एक कुत्रा त्या खोलीपाशी आला.

आणि त्याने अर्जुनाच्या पादुका घेतल्या व जंगलामध्ये गेला. आणि त्या पादुकाबरोबर तो कुत्रा खेळू लागला. जेव्हा अर्जुन द्रौपदी सोबत प्रेम मिलनात मग्न होता. त्याच वेळेस भीम द्रौपदीला भेटण्यासाठी गेला. त्याला खोलीच्या बाहेर पादुका दिसल्या नाहीत.

त्यामुळे भीमला वाटले की, द्रौपदीच्या खोलीत कोणीही नाही. त्यामुळे त्याने खोलीमध्ये प्रवेश केला. खोलीमध्ये अर्जुन आणि द्रौपदी प्रेम संबंधात मग्न होते. त्याच वेळेस भीम खोलीमध्ये गेला हे पाहून द्रौपदीला खूप लाज वाटली.

या प्रसंगामुळे दोन्ही भावामध्ये भांडणे झाली. त्यावेळेस अर्जुनाने भीमला विचारले की मी माझ्या पादुका खोलीच्या बाहेर ठेवून आलेलो. तरीही तू खोलीमध्ये प्रवेश का केलास? त्यावेळेस भीम म्हणाला की खोलीच्या बाहेर पादुका नव्हत्या.

अर्जुन आणि भीम जेव्हा खोलीच्या बाहेर येऊन बघतात तर त्यावेळेस कोणत्याच पादुका तिथे नव्हत्या. दोन्ही भावंडे पादुकाचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता ते जंगलात आले. तेव्हा त्यांना तिथे एक कुत्रा अर्जुनाच्या पादुकांबरोबर खेळत आहे हे लक्षात आले. जेव्हा द्रौपदीला ही गोष्ट कळाली की, एक कुत्रा अर्जुनाच्या पादुकां घेऊन गेल्यामुळे हा सर्व प्रसंग घडला आहे. त्या वेळेस द्रौपदीने कुत्र्याला शाप दिला.

जसे मी संबंध ठेवताना दुसऱ्याने पाहिले आहे तसेच जेव्हा कुत्रा संबंध ठेवले त्या वेळेस सर्वजण संबंध ठेवताना त्याला पाहतील. या शापा मुळेच कुत्रा हा मोकळ्या जागेतच संबंध ठेवतात.

आपण ज्या वेळेस कुत्र्याला संबंध ठेवताना पाहतो त्यावेळेस आपल्या तोंडातून एकच वाक्य निघते की, याला काही लाज शरम आहे की नाही. परंतु या मागचे कारण तुम्हाला माहित नसेल. त्यामुळेच आपल्या तोंडून असे वाक्य निघतात. तर मित्रांनो हे आहे त्यामागचे कारण. द्रौपदीने दिलेल्या शापामुळे कुत्रे खुलेआम संबंध ठेवतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular