Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिक'या' लोकांना पितृंच्यास्थानी चुकूनही जेवायला बसवू नये.!!

‘या’ लोकांना पितृंच्यास्थानी चुकूनही जेवायला बसवू नये.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षांमध्ये आपल्या मित्रांना प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्यातील बरेच जण वेगवेगळे उपाय करत असतात. त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धतीने सुद्धा या कालावधीमध्ये आपण करत असतो. कारण मित्रांनो जर या काळामध्ये आपण आपल्या मित्रांचे श्राद्ध केले किंवा त्यांना शांती लाभावी यासाठी तर्पण श्राद्ध यांसारख्या गोष्टी जर आपण या काळामध्ये केल्या तर यामुळे आपले पितृ आपले प्रसन्न होत असतात. त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद ही आपल्याला मिळत असतो म्हणूनच या पितृपक्षाच्या कालावधीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार खूप महत्त्व दिले गेलेले आहे.

मित्रांनो, अशा या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितृणचे श्राद्ध करत असतो आणि हे श्राद्ध करत असताना आपण आपल्या मित्रांच्या स्थानावर एखाद्या व्यक्तीला बोलावून त्याची पूजा करतो. त्याचे पाय धुतो आणि आपल्या पित्रांच्या नावावर त्याला आपण जेवण सुद्धा करत असतो. कारण मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण श्राद्धविधी या पितृपक्षांमध्ये केला आणि पितृ स्थानी अशा एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर आपण पितृच्या स्थानिक बोलावले त्याची पूजा केली आणि त्याला जेवण खाऊ घातले तर यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. त्याचबरोबर आपल्या मित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणूनच मित्रांनो या पितृपक्षांमध्ये आपण अशा पद्धतीने आपल्या पित्रांची श्राद्धविधी विधिवतपणे केलीच पाहिजे.

परंतु मित्रांनो ज्यावेळी आपण अशा पद्धतीने आपल्या पित्रांची श्राद्धविधी आपल्या घरामध्ये करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला पितृ स्थानी बोलावून त्याची पूजा करतो. त्याचे पाय धुतो त्याला जेवण्यासाठी आमंत्रित करतो. तर ती व्यक्ती कशी असावी? त्याचबरोबर कोणकोणत्या व्यक्तींना आपण अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये पितृ स्थानी जेवण करण्यासाठी बोलावू शकतो? आणि कोणत्या व्यक्तींना आपण या पितृ स्थानी जेवण करण्यासाठी बोलवायचं नाही याबद्दलची सर्व माहिती आपल्या शास्त्रांमध्ये सांगून ठेवलेले आहे. मित्रांनो आज आपण त्या माहितीबद्दलच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपण नेमके कोणत्या व्यक्तीला या श्राद्धविधीसाठी आणि जेवण करण्यासाठी पितृ स्थानी बोलवायचे आहे.

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आता सांगितलेला आहे की ज्या व्यक्तीला दमा आहे किंवा ज्या व्यक्तीला दम्याचा त्रास होत असतो त्या व्यक्तीला आपण अशा पितृस्थानी जेवण करण्यासाठी चुकूनही बोलावू नये. त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना क्षयरोग आहे आणि त्याचबरोबर ज्यांना लघुशंके संदर्भात वेगवेगळे आजार आहेत किंवा त्याचा ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींना आपण पितृ स्थानी जेवण करण्यासाठी बोलावयाचे नाही. कारण मित्रांनो अशा व्यक्तींना जर आपण पितृ स्थानी जेवण करण्यासाठी बोलावले तर यामुळे आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्याचबरोबर यामुळे आपले पितृही आपल्यावर नाराज होत असतात.

त्याचबरोबर मित्रांनो जी व्यक्ती मुका आहे किंवा बधिर आहे किंवा ज्या व्यक्तीला बोलायला आणि ऐकायला येत नाही अशा व्यक्तीला सुद्धा आपण आपल्या घरामध्ये पितृ स्थानी जेवण करण्यासाठी बोलायच नाही. त्याचबरोबर जी व्यक्ती आपला शत्रू आहे आणि जी पितृद्रोही आहे त्याचबरोबर जी व्यक्ती धार्मिक विधी मन लावून करत नाही किंवा जी व्यक्ती नास्तिक आहे अशाही व्यक्तीला आपण या श्राद्धविधी मध्ये पितृ स्थानी जेवण करण्यासाठी किंवा त्याची पूजा करण्यासाठी आपल्या घरामध्ये बोलवायचं नाही. आई-वडिलांचा आणि गुरूंचा त्याग करणारी व्यक्ती सुद्धा आपल्याला या पितृ स्थानी जेवण करण्यासाठी बोलवायची नाही. त्याचबरोबर जी व्यक्ती पापकर्मी आहे आणि जी व्यक्ती वाईट कृत्य करत असते उदाहरणार्थ चोरी वगैरे अशा व्यक्तीला सुद्धा आपण आपल्या घरी बोलवायचं नाही.

तसेच आपल्या शास्त्रामध्ये असेही सांगितलेल आहे की आपण ज्या व्यक्तीला पितृस्तही जेवण करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी आपल्या घरामध्ये बोलवणार आहोत ती व्यक्ती धार्मिक असली पाहिजे. त्याचबरोबर ती व्यक्ती चांगली चारित्र्यवान असली पाहिजे आणि जी व्यक्ती दररोज पूजा पाठ करते किंवा कोणत्याही एका विशिष्ट देवीदेवतेची सेवा पूजाच्या अगदी मनापासून करत असतो. धार्मिक कार्य अगदी मन लावून करते अशा व्यक्तीला आपण आपल्या घरामध्ये या पितृ स्थायी जेवण करण्यासाठी बोलावू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण वर सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेवली आणि वर सांगितलेल्या पद्धतीने सर्व गोष्टी लक्षात ठेवून या पितृपक्षांमध्ये आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि एका व्यक्तीला पितृ स्थायी जेवण करून घातले तर आपले पितृ आपल्यावर नक्की प्रसन्न होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular