Monday, May 27, 2024
Homeआध्यात्मिकया शिव मंदिरात आजही पूजा केली जात नाही.. यामागील कारण जाणून घ्याल...

या शिव मंदिरात आजही पूजा केली जात नाही.. यामागील कारण जाणून घ्याल तर व्हाल थक्क.!! गावकऱ्यांचे म्हणणे आहे की…

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. हिंदू धर्मांमध्ये अनेक देवी देवता यांची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये 33 कोटी देवांना वेगवेगळ्या धर्मातील पंथातील जातीतील लोक मानत असतात, त्यांची पूजा करत असतात. या सर्वांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे आराध्य दैवत म्हणजे महादेव. यांनाच आपण शिवशंकर देखील म्हणतो. या महादेवांची पूजा संपूर्ण भारतामध्ये व जगभरात केली जाते. भारतामध्ये असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते. महादेव साधे गोळे आहेत, जो कोणी व्यक्ती महादेवाची पूजा करतो त्यावर महादेव प्रसन्न होतात. महादेव आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आज खेडेपाड्यांमध्ये देखील शिवशंकर यांचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते.

काही मंदिर पुरातन आहेत तर काही मंदिर नुकतेच बांधले गेले आहेत परंतु आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका शिवमंदिराबद्दल सांगणार आहोत. जेथे आज देखील पूजा केली जात नाही आणि यामागील कारण देखील तुम्हाला थक्क करणारे आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, या जगामध्ये असे अनेक रहस्य आहेत त्या रहस्यांचा अजून देखील उलगडा पडलेला नाही. या रहस्या मधील एक रहस्य म्हणजे कैलाश मंदिर. कैलास मंदिर हे शिवशंकर यांचे वास्तव्य असलेले पवित्र स्थान आहे. या कैलास मंदिर बद्दल अनेक रहस्य व अनेक कथा तुम्ही सर्वांनी ऐकलेल्या असतील.

शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक देखील या कैलास मंदिर बद्दल खूप सारे संशोधन करत आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील शिवशंकराचे मंदिर सर्वांसाठी एक रहस्य बनलेले आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर सहा हजार वर्षांपूर्वी बांधले गेलेले आहे आणि या मंदिराची स्थापना करण्यासाठी 7000 कामगारांची नेमणूक करण्यात आली होती आणि या कामगारांनी दीडशे वर्षांमध्ये हे मंदिर बांधले होते. असे हे अवाढव्य शिवमंदिर अजिंठा लेणीमध्ये उभारलेले आहे. अजिंठा लेणीच्या समोर जो पर्वत आहे, या पर्वताच्या आजूबाजूलाच हे शिव मंदिर आहे.

या मंदिरामध्ये आत्तापर्यंत कधीच पूजा केली गेली नाही व शेवटची पूजा कधी केली आहे. हे कोणाला आठवत देखील नाही. जगामध्ये असलेल्या अनेक रहस्य पैकी हे एक महत्त्वाचे रहस्य मानले जाते. या मंदिराबद्दल एक आख्यायिका देखील आहे असे म्हटले जाते की, हे मंदिर मानवनिर्मित नाही. या मंदिराचे बांधकाम एका अखंड शिळे मध्ये बांधण्यात आलेले आहे आणि म्हणूनच एकंदरीत मंदिरावरील असलेले खांब व त्यांच्यावरील नक्षीकाम व एकंदरीत सर्व बांधकाम हे मानवनिर्मित नसले तरी देवांनी हे मंदिर बनवलेले आहे.

श्री महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी देवांनीच या मंदिराची स्थापना केली आहे अशी आख्यायिका देखील अनेक पुराण शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेली आहे. या मंदिराबद्दल सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची निर्मिती अनेक वर्षांपूर्वी जरी केली झाली असली तरी आज देखील हे मंदिर चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे मंदिर एका अखंड शिळ्यामध्ये कोरले गेलेले आहे तसेच या मंदिराचा कळस आधी बांधण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पाया बांधलेला आहे, यावरून तुम्हाला त्या काळातील कारागीर किती कुशल होते व त्यांच्या कलाकुसरीचा अंदाज आलेला असेल.

अनेकांचे असे म्हणणे आहे की हे वर्ष 600 वर्षांपूर्वीचे आहे तर काहीजण म्हणतात. हे मंदिर 1900 वर्षांपूर्वीचे आहेत आणि म्हणूनच एक महत्त्वाचा दाखला कुणाच्या हाती नाही की हे बांधकाम कधी झालेले आहे परंतु या बांधकामाबद्दल सगळ्या जगामध्ये कौतुक केले गेलेले आहेत आणि तसेच कुसर काम देखील या मंदिरावर करण्यात आलेले आहे. या मंदिरामध्ये असे काही रहस्य आहेत या रस्त्याबद्दल अनेक संशोधन करण्यात आलेले आहेत.

एका परदेशी व्यक्तीने या मंदिराच्या आत मध्ये असणाऱ्या एका तुरुंगाबद्दल वर्तन केले होते तसेच या तुरुंगामध्ये शेवटच्या स्थळी जाऊन त्याने असे काही पाहिले होते जे काही आश्चर्यचकित होते त्या परदेशी व्यक्तीने पाहिले होते की आत मध्ये सात व्यक्ती होते आणि ते सातही व्यक्ती वारंवार अदृश्य होत होते परंतु त्यानंतर या जागेवर कोणीही गेले नाही आणि म्हणूनच हे मंदिर एक संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र देखील ठरलेले आहे. बहुतेक वेळा आपल्याला काही गोष्टी माहिती नसल्याने आपण कल्पनिक समजून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. तर अशावेळी असे आपण दुर्लक्ष न करता यामागील असलेले रहस्य शोधण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular