Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकया 3 राशींच्या लोकांनी हातामध्ये लाल धागा बांधा.. खोऱ्याने पैसा येईल.!!

या 3 राशींच्या लोकांनी हातामध्ये लाल धागा बांधा.. खोऱ्याने पैसा येईल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो यातील राशीच्या लोकांनी सर आपल्या हातामध्ये लाल धागा बांधला तर त्यांचे नशीब खुपच चमकणारा आहे. त्यांना खूप पैसा मिळणार आहे. त्याचबरोबर अचानक धनलाभ होण्याचे योग बनतील घरातील कटकटी सर्व समस्या नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर निघून जाईल. व आपल्या घरामध्ये सुख समाधान येईल. लाल रंग हा माता लक्ष्मीला प्रिय असलेला रंग आहे. म्हणूनच माता लक्ष्मीला आपण लाल रंगाच्या सर्व काही वस्तू अर्पण करत असतो. की लाल बांगड्या, लाल साडी, लाल चुनरी या लाल गोष्टी आपण देवीला अर्पण यासाठी करतो.

कारण देवीलाल खूपच आवडतो व देवीची जी लोक लाल वस्तू अर्पण करून पूजा करतात. त्यांची पूजा सफल होते. म्हणूनच या तीन राशीच्या लोकांनी जर आपल्या हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधला तर त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी होणार आहे. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहिल्यामुळे आपल्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये वाढ होत राहते. व समाधानाचे वातावरण सर्वत्रच निर्माण होते. लाल वस्तूंमधील लांडगा हा लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी लाल धागा आपल्या हातामध्ये बांधला तर त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. पाहूयात त्यात दोन हजाराची आहे.

पहिली रास आहे सिंह रास सिंह राशीचे लोक मुळातच कर्तुत्ववान असतात काही तरी करण्याची धमक या राशीच्या लोकांनी मध्येच जन्मताच असत. ते मात्र एवढे सगळे धाडस त्या लोकांचं असून देखील त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश नाही. याचे कारण म्हणजे आपले कर्म होय. कर्मा पासून कुणाचीही सुटका झाली नाही. कर्माचे भोग आहेत ते प्रत्येकाला भोगावेच लागतात. आपल्याला जवळ आपल्या पूर्वजन्मात केलेल्या कर्मांचा त्रासापासून वाचायचं असेल तर या राशीच्या लोकांनी कोणत्याही शुभ दिवशी आपल्या हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधायचा आहे.

जर आपण आपल्या हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधला तर आपल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला येत राहील. ज्या व्यक्तींना नोकरी नाही आहे. त्यांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील नोकरीमध्ये धंद्यामध्ये यश येईल. आर्थिक सर्व अडचणी निघून जातील. व त्यांच्यावर माता लक्ष्मी चा आशीर्वाद राहील दुसरी रास आहे. कर्क रास या राशीचे लोक देखील खूप कष्टाळू असतात. हे लोक कोणतेही काम कमी वेळेत करून दाखवतात. त्यांच्याजवळ कार्यतत्परता मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ते आपल्या कार्यामध्ये चपळ असतात.

या राशींच्या लोकांची विचार करण्याची बौद्धिक क्षमता खूप मोठ्या प्रमाणात असते. कोणतेही कार्य करत असताना त्या कार्याचा सर्व बाजूंनी विचार करून असते. कार्य ते करण्यास पुढाकार घेतात. म्हणजेच काय कर्क राशीचे लोक हे अष्टपैलू असतात. यांच्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधला तर त्यांच्या कार्याला खूपच प्रगती होते. या राशीच्या लोकांनी मंगळवारच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी.म्हणजे सर्व अडचणी कायमचे निघून जातील.

तिसरी रास आहे मिथुन रास या राशीचे लोक स्वतःच्या मतावर थांब नसतात. त्यांची वृत्ती चल-बिचल असते या राशीच्या लोकांचे संवादावर चे कौशल्य खूप मोठ्या प्रमाणात असते. समोरच्या व्यक्तीला आपले मत व्यवस्थित रित्या या राशीचे लोक पटवून देऊ शकतात. मोठ्या पदावर यांची निवड होते. संवाद कौशल्य असल्यामुळे यांना मित्र नातेवाईक यांच्यामध्ये मानाचे स्थान असते. हे ज्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण करतात. मात्र एवढे सगळे गुण या राशीच्या लोकांकडे असले तरी पण त्यांचा असा आहे. की तो त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येतो तो म्हणजे चंचल.

स्वभाव चंचल असल्यामुळे ते कोणत्याही कामावर ठामपणे नसतात. व त्यांची धरसोड वृत्ती होती. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात अपयश येत असते. या राशीचे लोक मोठी कीर्तिवान असतात. मात्र यशाच्या बाबतीत यांना नशीब साथ त्यासाठी या राशीच्या लोकांनी शुक्रवारच्या दिवशी आपल्या हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधावा. हा लाल रंगाचा धागा जर त्यांच्या हातामध्ये परवाच्या दिवशी बांधला तर त्यांची चंचल वृत्ती कमी होते. व त्यांना प्रत्येक कार्यामध्ये योजना व त्यांचा स्वभाव स्थिर होतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular