Friday, May 17, 2024
Homeवास्तूशास्त्रझाडू ठेवताना झालेली ही एक चूक पडू शकते महागात.. होतो साक्षात माता...

झाडू ठेवताना झालेली ही एक चूक पडू शकते महागात.. होतो साक्षात माता लक्ष्मींचा अपमान.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… घराच्या स्वच्छतेला हिं’दू ध’र्मात विशेष महत्त्वं आहे. आपल्या संस्कृतीत झाडूला संपत्तीची देवता देवी लक्ष्मीचे स्वरुप मानलं जातं. घर स्वच्छ करण्या बरोबरच त्याचा आपल्या आयुष्यावरही खोलवर प’रिणाम होत असतो.

वास्तु शा’स्त्रानुसार घरात झाडू ठेवताना किंवा वापरताना काही विशेष गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. वास्तविक याचा आपल्या आयुष्यावर शुभ आणि अ’शुभ प्रभाव पडत असतो. चला तर जाणून घेऊया झाडूशी संबंधित काही खास गोष्टी …

झाडू आहे लक्ष्मी देवीचे स्वरूप – आपल्या संस्कृतीत झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरुप मानलं जातं. अशा परिस्थितीत जर घरातील झाडू खराब झाला तर लवकर तो बदलून टाकायला हवा. अन्यथा सं’पत्तीच्या देवतेला राग येऊ शकतो ती आपल्या वर को’पू शकते.

झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा – झाडू खरेदीसाठी शनिवार शुभ तसा चांगला मानला जातो. अशी मान्यता आहे की असं केल्याने शनिदेवां बरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या वर बनून राहतो.

घरातील कचरा या वेळेला झाडू नये – शा’स्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही घरात झाडू वापरु नये. यामुळे देवी लक्ष्मी संतप्त होतात. आणि अशा परिस्थितीत त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कमकुवत होण्याची देखील शक्यता असते.

यावेळेला घरातील कचरा काढावा – वास्तु शास्त्राच्या मते, सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वीच नेहमी झाडू लावावा. असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायमस्वरुपी बनून राहते.

स्वच्छतेची घ्या काळजी – असे म्हणतात की ज्या घरात स्वच्छता नाही. तेथे, पै’शाऐवजी रो’ग वाढतात. म्हणून रोज नियमित घरात झाडू लावावा.

योग्य दिशा – झाडू हा नेहमीच घराच्या पश्चिमेकडे ठेवायला हवा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा वाढते. तसेच कुटुंबात आनंदी वातावरण बनून राहते.

झाडू ठेवण्याची पद्धति – झाडू कधीही भिंतीला उभा ठेऊ नये. अन्यथा, घरात भांडणे, तंटा क्ले’श वाढण्याची शक्यता वाढते. म्हणून नेहमी झाडू हा अडवा करुन ठेवावा.

यावेळेला झाडू नका – सूर्यास्तानंतर घरात कधीही झाडू वापरु नये. यामुळे देवी लक्ष्मी संतप्त होतात. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कमकुवत होते.

झाडूला पाय लावणे टाळा – वर नमूद केल्याप्रमाणे झाडू हे लक्ष्मीचे स्वरूप आहे. जर आपल्या कडून चुकूनही झाडूला पाय लागला, लक्ष्मीचा आपल्या वर को’प होऊ शकतो. तिला राग येऊ शकतो. अशा परिस्थितीत आपल्या वर आपल्या कुटुंबावर आ’र्थिक संकट येऊ शकतात.

घरातील काही अस्वच्छ जागेसाठी स्वतंत्र झाडू ठेवावा – झाडू कधीही घाणेरड्या किंवा पाण्याच्या ठिकाणी ठेवू नये. तसेच झाडूने बाथरूम किंवा ग’लिच्छ ठिकाण स्वच्छ केल्यास झाडू अ’शुद्ध होतो. स्ना’नगृह किंवा इतर अ’स्वच्छ जागा स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र झाडू ठेवावा.

कुणी घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच झाडू नये – घराचा एखादा सदस्य किंवा पाहुणे घराबाहेर गेल्यानंतर लगेचच हातात झाडू घेऊ नये. अन्यथा घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती च्या आ’रोग्यावर त्याचा परिणाम होईल.

कुणाच्या दृष्टी- क्षेपात लवकर येणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा – जर आपल्याला वाटत असेल की एखाद्या व्यक्तीची न’जर चांगली नाही. अशातच कुणी व्यक्ती वाईट नजर असलेला, आपल्या घरी आला तर तो घराबाहेर गेल्यावर लगेचच झाडू लावा. यामुळे घरात उपस्थित नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. त्याच वेळी, सुख आणि संपत्ती, शांतीच्या घरात आगमन होईल. तसेच कुणालाही सहज दिसून येईल अशा जागेवर झाडू ठेऊ नये. झाडूची एक वेगळी जागा पश्चिम दिशेला निश्चित करावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular