Sunday, May 19, 2024
Homeजरा हटकेझोपण्यापूर्वी घराबाहेर फेका 'ही' एक वस्तू.. भिकारी पण होणार श्रीमंत.!!

झोपण्यापूर्वी घराबाहेर फेका ‘ही’ एक वस्तू.. भिकारी पण होणार श्रीमंत.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत की झोपताना कोणत्या तीन गोष्टी बाहेर फेकून द्यायचे आहेत. मित्रांनो आपल्याला माहित आहे कि आपल्या घरात रात्रीच्या वेळेस लक्ष्मी येते म्हणून आपण नखं काढत नाही.

आणि आपण जर कोणाकडून पैसे घेतले असेल तर ते रात्रीच्या वेळेस परत देत नाही. रात्रीच्या वेळेस लक्ष्मी येते म्हणून लक्ष्मीला खूश करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी करायचे आहेत.

सर्वात प्रथम आहे धूळ. झोपताना आपल्याला आपलं घर व्यवस्थित साफ करून घ्यायला पाहिजे आपल्या घरातील कोणत्याही वस्तूवर किंवा कोठेही धूळ नाही याची काळजी घ्यायला हवी. आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्या टीव्हीवर, आरशावर धूळ जमा झालेली असते.

आणि आपण ती साफ न करता तसेच झोपी जातो. पण मित्रांनो आपल्याला ही चूक कधीही नाही करायची. जर आपण डोळे तशीच राहिलेली असताना जर झोपलो तर यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही व आपण आयुष्यभर गरीबच राहतो.

पुढची गोष्ट आहे कचरा.. मित्रांनो भरपूर महिला अशा असतात की त्या झोपण्याच्या अगोदर झाडून काढतात.आणि तो कचरा घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ठेवत असतात. किंवा फार झालं की डस्टबीन मध्ये भरून ठेवतात.

पण डस्टबीन मध्ये जरी भरला तरी तो कचरा आपल्या घरामध्येच राहत असतो. तर यामुळेसुद्धा लक्ष्मी आपल्यावर रागवू शकते. किंवा आपल्या घरामध्ये येत नाही. तर म्हणून आपण झाडू काढल्यानंतर तो कचरा लगेच बाहेर काढून टाकायला पाहिजे. घरामध्ये नाही ठेवायला पाहिजे.

त्यानंतर आहे खरकटी भांडी. मित्रांनो जेवल्यानंतर आपल्याला झोपायच्या अगोदर भांडी धुवूनच झोपायला पाहिजे. जर आपण खरकटी भांडी तसेच ठेवून झोपत असलो तर यामुळे आपण आयुष्यात कधीही श्रीमंत होऊ शकत नाही.

किंवा धन वाढ नाही होणार तर आयुष्यभर आपण गरीबच राहू म्हणून झोपण्याच्या अगोदर लक्ष्मी मातेला खुश करण्यासाठी आपल्याला या तीन गोष्टी स्वच्छ करूनच झोपायला पाहिजे. किंवा साफ करायलाच पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular