Sunday, February 25, 2024
Homeआध्यात्मिकझोपण्यापूर्वी इथं ठेवा चिमूटभर मीठ.. एका रात्रीमध्ये धनवान होण्याचे मार्ग मोकळे होणार.!!

झोपण्यापूर्वी इथं ठेवा चिमूटभर मीठ.. एका रात्रीमध्ये धनवान होण्याचे मार्ग मोकळे होणार.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, रात्री झोपताना ठेवा इथे चिमूटभर मीठ. रात्री मधेच तुम्ही श्रीमंत बनाल. मिठाचे उपाय केल्याने लोक लगेच श्रीमंत होतात. यामागचे कारण काय आहे? कशामुळे मिठाने पैसा चुंबका सारखा घेतला जातो? यामागचे रहस्य आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. प्रत्येक पदार्थाची चव वाढवणारे मीठ सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असते. या मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा गुण असतो.

वास्तुशास्त्रानुसार जिथे भुत, प्रत वास्तव्य करणाऱ्या अशा घरांमध्ये सुख-समृद्धी देखील राहात आहे. म्हणूनच मीठ वापरून करण्याचा एक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. तंत्र शास्त्रात तंत्र-मंत्र करताना त्यामध्ये मिठाचा वापर केलेला दिसून येतो. दृष्ट काढण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. तंत्रविज्ञाना नुसार योग्य तंत्र बद्दल उपाय केला तरी या उपायाने तुम्ही एका रात्रीमध्ये धन्यवाद बघू शकता.

मीठ आणि काच हे दोन राहुरीचे प्रिया गोष्टी आहेत. त्यामुळे काचेच्या वाटीत मुठभर मिठ घेऊन हे आपल्या शौ ‘चालयामध्ये ठेवले तर, तिथून येणार्‍या नकारात्मक ऊर्जेला हे मीठ नष्ट करते. हे मीठ वैज्ञानिक दृष्ट्या देखील खूप उपयुक्त आहे. आपण घरांमधील लादी पुसताना त्यामध्ये देखील खडे मीठ टाकून आपण लादी पुसली तरी घरांमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत. हे मीठ संपूर्ण घराला सकारात्मक ऊर्जा भरते.

घरामध्ये बरकत राहण्यासाठी आपण खडे मीठ टाकून आपल्या घरातील लादी पुसावी. हा उपाय खूप फायद्याचा आहे. आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस नक्की करायचा आहे. कारण यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. आणि ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा, संपत्ती टिकुन राहते. वायफळ खर्च कमी होतो.

मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये देखील या उपायांचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही देखील हा उपाय नक्की करा. तुम्हाला या उपायांचा परिणाम नक्कीच लवकरच दिसुन येईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular